डोंबिवली एमआयडीसीत झेनिथ रबर कंपनीला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 01:51 AM2018-10-09T01:51:51+5:302018-10-09T08:03:22+5:30

येथील एमआयडीसी परिसरातील झेनिथ रबर कंपनीला सोमवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. 

Fire to Zenith Rubber Company in Dombivli MIDC | डोंबिवली एमआयडीसीत झेनिथ रबर कंपनीला आग

डोंबिवली एमआयडीसीत झेनिथ रबर कंपनीला आग

Next

डोंबिवली :  येथील एमआयडीसी परिसरातील झेनिथ रबर कंपनीला सोमवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली.  दरम्यान, घटनास्थळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. याबाबतची माहिती अग्निशमन विभाग अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली. 

आगीची माहिती समजताच घटनास्थळी महापौर विनिता राणे, स्वीकृत नगरसेवक विश्वनाथ राणे आदी उपस्थित असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.



 

Web Title: Fire to Zenith Rubber Company in Dombivli MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.