ठाणे स्टेशन परिसरातील रस्त्यावर आणि कापूरबावडी भागातील एका रिक्षामध्ये अनुक्रमे २५ आणि १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याच्या घटना गुरुवारी घडल्या. स्टेशन परिसरातील घटनेत तरुणीने विनयभंगानंतर त्या तरुणाच्या श्रीमुखात लगावून त्याला पोलिसांच्या स्वाधीन क ...
ठाण्यातील साकेत परिसरात महालक्ष्मी मंदिरासमोर दुर्मीळ संरक्षित वन्यजीव खवले मांजराची ४० लाखांमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या तिघा जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. तर ओएलएक्सवर जाहिरात देऊन घुबडाची विक्री करणा-या शम्म ...
अकरावीमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी इन्स्टाग्रामवर एका १५ वर्षीय मुलीशी चॅटींग करुन नंतर तिच्याशी फोनद्वारे अश्लील संभाषण केले. याप्रकरणी या दोघांनाही नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
मुंब्य्रातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाच्या अमिषाने सोलापूरमध्ये आपल्या मुळ गावी पळवून नेणाऱ्या सुरज कसबेला ठाणे गुन्हे शाखा आणि सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईने सोलापूरातून अटक केली आहे. या मुलीचीही त्याच्या तावडीतून सुखरुप सुटका के ...
राज्यपाल दौऱ्यावर येत असल्याची चर्चा मागील आठवड्यापासून सुरू आहे. आदिवासी विकास विभागाची अनुदानीत मुलींची आश्रमशाळा वाफे येथे आहे. तेथील सुमारे एक लाख १६ हजार ७१७ चौरस फूटाच्या प्रांगणात बांधलेल्या या वसतीगृहाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते ...
राज्य शासनाच्या महसूल विभागाने जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणातील सर्व विभागांमध्ये झीरो पेंडन्सीचे काम हाती घेतले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात वर्षानूवर्ष धूळखात पडून असलेले प्रस्तावांवर त्वरीत निर्णय घेऊन ते निकाली काढले जात आहे. याशिवाय कपा ...