लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
#BestOf2017 - टॉप १० गॅजेटस् ऑफ २०१७  - Marathi News | # BestOf2017 - Top 10 Gadgets of 2017 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :#BestOf2017 - टॉप १० गॅजेटस् ऑफ २०१७ 

टाइम या विश्‍वविख्यात नियतकालीकाने दरवर्षाप्रमाणे २०१७ या वर्षात लाँच झालेल्या सर्व उपकरणांमधून टॉप-१० गॅजेटची यादी जाहीर केली आहे. ...

आता फेसबुकचीही 'आधार'सक्ती - Marathi News | Now Facebook's support base | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता फेसबुकचीही 'आधार'सक्ती

बँक खातं, पॅन कार्ड आणि मोबाईल क्रमांकासह सर्वच महत्वाच्या ठिकाणांवर आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आता फेसबुकची भर पडली आहे. ...

आता टॅक्सी जाणार उडत - Marathi News | Now the taxi will fly | Latest tech Videos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता टॅक्सी जाणार उडत

जगभरात टॅक्सी सेवा पुरवणार्‍या उबर कंपनीने आता आकाशातही ही सेवा पुरवण्याची तयारी सुरू केली आहे. या फ्लाईंग टॅक्सी सेवेच्या ... ...

शाओमी 'रेडमी ५ए'चे हे व्हेरियंट आता मिळणार शॉपीजमध्येही - Marathi News | This variant of Shaomi 'Redmi 5A' will also be available in the Shops too | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी 'रेडमी ५ए'चे हे व्हेरियंट आता मिळणार शॉपीजमध्येही

शाओमी कंपनीने अलीकडेच सादर केलेल्या रेडमी ५ए या स्मार्टफोनचे ३ जीबी रॅम असणारे व्हेरियंट आता ग्राहकांना ऑफलाईन पध्दतीत अर्थात देशभरातील शॉपीजमधूनही खरेदी करता येणार आहे. ...

ओप्पो ए ७५ व ए ७५एसचं झालं अनावरण - Marathi News | The unveiling of Oppo A75 and A75 S | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पो ए ७५ व ए ७५एसचं झालं अनावरण

ओप्पो कंपनीने ए७५ आणि ए७५एस हे दोन नवीन स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. ...

गुगलच्या डूडलमध्ये आज मिर्झा गालिब, शेर-ओ-शायरीच्या बादशाहला मानवंदना - Marathi News | Mirza Ghalib, Sara-o-Shayari's Emperor's King today, in Google's doodle | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलच्या डूडलमध्ये आज मिर्झा गालिब, शेर-ओ-शायरीच्या बादशाहला मानवंदना

गुगलने शेर-ओ-शायरीचा बादशाहाला अर्थात मिर्झा गालिब यांना डूडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. ...

व्होडाफोन आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येत आहे, 4G VoLTE सेवा ! - Marathi News | Vodafone is coming with its customers, 4G VoLTE service! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्होडाफोन आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येत आहे, 4G VoLTE सेवा !

टेलिकॉम क्षेत्रातील अग्रेसर कंपनी व्होडाफोन इंडिया आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षात सेवा सुरु करणार आहे. येत्या जानेवारी 2018 पासून व्होडाफोन इंडिया व्हाईस ओव्हर एलटीई  (VoLTE) 4 जी सेवा चालू करणार आहे. ...

जिओची नवी ऑफर, मिळतोय 3300 रुपयांचा कॅशबॅक - Marathi News | Zia's new offer, available at Rs. 3300 cashback | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओची नवी ऑफर, मिळतोय 3300 रुपयांचा कॅशबॅक

ख्रिसमस आणि नवीन वर्षाची सुरुवात होणार असल्यामुळे विविध कंपन्याच्या  ऑफर्सचा पाऊस पडत आहे. अशीच हटके ऑफर 'जिओ'नंही दिली आहे ...

BSNL ने लॉन्च केला 499 रुपयांत मोबाइल, एक वर्ष कॉलिंगची ऑफर - Marathi News | BSNL launches mobile, one-year calling offer at Rs 499 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL ने लॉन्च केला 499 रुपयांत मोबाइल, एक वर्ष कॉलिंगची ऑफर

मोबाइलचं उत्पादन करणारी भारतीय कंपनी डीटेल (Detel) सोबत मिळून BSNL ने एक मोबाइल लॉन्च केला आहे. या मोबाइलचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची किंमत आहे. या मोबाइलची किंमत फक्त 499 रुपये इतकी आहे. ...