आयडियाने 499 रुपयांचा प्लॅन आणला असून यामध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएस रोज मोफत पाठविण्याची सुविधा मिळणार आहे. ...
कधी कधी व्हॉट्सअॅपच्या मेसेजचा खूप कंटाळा येतो. सोशल मीडिया पासून लांब जावसं वाटतं. मात्र अशावेळी व्हॉट्सअॅप डिलीट न करता इनव्हिजिबल होता येते. व्हॉट्सअॅपवर हवं तेव्हा कसं अदृश्य व्हायचं हे जाणून घेऊया. ...
सोशल मीडियावर कमी काळात फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणारं इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. येत्या काही दिवसात इन्स्टाग्राममध्ये युजर्सना अनेक नवीन बदल पाहायला मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. ...
रिलायन्सने 400 रुपयांत जवळपास तीन महिने मोफत इंटरनेट आणि कॉलिंग सेवा पुरविल्याने दोन वर्षांपूर्वी आयडीया, व्होडाफोन, एअरटेल सारख्या मतब्बर कंपन्यांनाही ग्राहक टिकविण्यासाठी या स्पर्धेत उतरावे लागले. ...