लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Facebook Profile Video: मित्रांच्या यादीत उठून दिसण्याची संधी; असा सेट करा फेसबुक प्रोफाइल व्हिडीओ  - Marathi News | How to add facebook profile video via android ios apps   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook Profile Video: मित्रांच्या यादीत उठून दिसण्याची संधी; असा सेट करा फेसबुक प्रोफाइल व्हिडीओ 

Facebook ने तुमच्या प्रोफाइलवर डिस्प्ले पिक्चरसह डिस्प्ले व्हिडीओ अपलोड करण्याचा पर्याय दिला आहे. खूप कमी लोक या ऑप्शनचा वापर करतात.   ...

किफायतशीर प्रॉडक्ट्सचा पाऊस; Realme Buds Wireless 2, Buds Wireless 2 Neo आणि Buds Q2 Neo भारतात लाँच  - Marathi News | Realme buds wireless 2 buds wireless 2 neo and buds q2 neo launched in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किफायतशीर प्रॉडक्ट्सचा पाऊस; Realme Buds Wireless 2, Buds Wireless 2 Neo आणि Buds Q2 Neo भारतात लाँच 

Realme Audio Products Lineup Launch: Realme Buds Wireless 2, Realme Buds Wireless 2 Neo, आणि Realme Buds Q2 Neo हे ऑडिओ प्रोडक्टस बाजारात आणले आहेत. ...

फक्त 2,799 रुपयांमध्ये नोकियाने लाँच केला 4G फोन; जाणून घ्या Nokia 110 4G चे वैशिष्ट्ये  - Marathi News | Nokia 110 4G feature phone launched in India with Volte support price rs 2799 vs JioPhone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 2,799 रुपयांमध्ये नोकियाने लाँच केला 4G फोन; जाणून घ्या Nokia 110 4G चे वैशिष्ट्ये 

Nokia 110 4G Launched in India: Nokia 110 4G भारतात 2,799 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. हा फोन Yellow, Aqua आणि Black रंगात उपलब्ध होईल. ...

फक्त 3,499 रुपयांमध्ये Realme Watch 2 सीरिज लाँच; हार्ट-रेट सेन्सर आणि SpO2 मॉनिटरसह मिळणार शानदार फीचर्स  - Marathi News | realme watch 2 pro realme watch launched in india price features and specifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 3,499 रुपयांमध्ये Realme Watch 2 सीरिज लाँच; हार्ट-रेट सेन्सर आणि SpO2 मॉनिटरसह मिळणार शानदार फीचर्स 

Realme Watch 2 Pro, Watch 2 Price: Realme Watch 2 Pro ची किंमत 4,999 रुपये आहे. हा स्मार्टवॉच 26 जुलैपासून Realme.com आणि अ‍ॅमेझॉन इंडियावर उपलब्ध होईल. ...

Samsung चा सर्वात स्वस्त 5G फोन Galaxy A22 भारतात लाँच; देणार का चिनी ब्रँड्सना आव्हान?  - Marathi News | Samsung Cheapest 5G Phone Galaxy A22 5G launched in india price specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung चा सर्वात स्वस्त 5G फोन Galaxy A22 भारतात लाँच; देणार का चिनी ब्रँड्सना आव्हान? 

Samsung Galaxy A22 5G launch: Samsung Galaxy A22 5G हा स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट 19,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. ...

पावरफुल गेमिंग फीचर्स आणि अनोख्या डिजाईनसह धमाकेदार POCO F3 GT लाँच; देणार का वनप्लस नॉर्डला टक्कर?  - Marathi News | Poco f3 gt 5g launch in india with 64mp camera price sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पावरफुल गेमिंग फीचर्स आणि अनोख्या डिजाईनसह धमाकेदार POCO F3 GT लाँच; देणार का वनप्लस नॉर्डला टक्कर? 

POCO F3 GT India Price: भारतात Poco F3 GT स्मार्टफोन 3 व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ...

10 इंचाच्या डिस्प्लेसह TCL चे 3 नवीन टॅब भारतात लाँच; किंमत 15,999 रुपयांपासून सुरु  - Marathi News | Tcl 10 tab max 4g wifi tcl tab 10 4g tcl tab 10s wifi tablets launched in india prices specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10 इंचाच्या डिस्प्लेसह TCL चे 3 नवीन टॅब भारतात लाँच; किंमत 15,999 रुपयांपासून सुरु 

TCL tablets India launch: TCL ने भारतात TCL 10 Tab Max, TCL Tab 10 4G आणि TCL Tab 10s असे तीन टॅब भारतात लाँच केले आहेत.   ...

ही स्वदेशी घेऊन येणार आपला पहिला 5G स्मार्टफोन; दिवाळीत सादर होऊ शकतो स्वस्त 5G फोन   - Marathi News | lava to launch first 5g smartphone at diwali price 17000 with smartwatch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ही स्वदेशी घेऊन येणार आपला पहिला 5G स्मार्टफोन; दिवाळीत सादर होऊ शकतो स्वस्त 5G फोन  

Lava 5G Smartphone: भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava आपला पहिला 5G स्मार्टफोन यावर्षी भारतात लाँच करण्याची योजना बनवत आहे.   ...

38 तासांच्या बॅटरी बॅकअपसह OnePlus Buds Pro TWS इयरबड्स भारतात लाँच; जाणून घ्या किंमत  - Marathi News | Oneplus buds pro true wireless tws earbuds launched in india price specifications features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :38 तासांच्या बॅटरी बॅकअपसह OnePlus Buds Pro TWS इयरबड्स भारतात लाँच; जाणून घ्या किंमत 

OnePlus Buds Pro price: प्रीमियम OnePlus Buds Pro TWS इयरबड्समध्ये 11mm चे डायनॅमिक डायव्हर्स आणि प्रेशर-सेन्सेटिव्ह कंट्रोल्स देण्यात आले आहेत.  ...