लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा - Marathi News | Job finish Alert: Five jobs that will disappear in the near future till 2030; World Economic Forum warns | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा

Job Opening And End: एआय नावाच्या भस्मासुराने त्याला जन्म घातलेल्याच आयटी तज्ञांच्या नोकऱ्या खाऊन टाकल्या आहेत. या भयाच्या छायेखाली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने या पाच नोकऱ्या संपणार असल्याचे म्हटले आहे. ...

12 GB रॅम अन् 512 GB स्टोरेज; या फोल्डेबल फोनवर मिळतोय 35,000 चा डिस्काउंट - Marathi News | Motorola Razr 50 ultra: Powerful camera with 12 GB RAM and 512 GB storage; Get a discount of 35,000 on this foldable phone | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :12 GB रॅम अन् 512 GB स्टोरेज; या फोल्डेबल फोनवर मिळतोय 35,000 चा डिस्काउंट

Motorola Razr 50 ultra: नवीन फोन घेण्याचा विचार करताय? मग ही संधी गमावू नका. ...

Mosquito Drone: चीनने बनवला 'मच्छर ड्रोन', शत्रूवर ठेवतो बारीक लक्ष; एकाच वेळी मोठ्या संख्येने करू शकतो हल्ला - Marathi News | Mosquito Drone: China has developed a 'mosquito drone', keeping a close eye on the enemy; can attack in large numbers at the same time | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीनने बनवला 'मच्छर ड्रोन', शत्रूवर ठेवतो बारीक लक्ष; एकाच वेळी मोठ्या संख्येने करू शकतो हल्ला

Chinese Mosquito Drone: संरक्षण विषयक क्षेत्रात चीनने आणखी एक यश मिळवलं आहे. चीनने आकाराने लहान असणारे आणि सीमेवर हेरगिरी करण्यासाठी महत्त्वाचे ठरतील, असे मच्छर ड्रोन बनवले आहेत. ते हल्लाही करू शकतात. ...

काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना... - Marathi News | OMG! Eight months ago, they introduced free TV on subscription by Dor TV; now the company has run away, Shut down service, related with Nithin Kamath, Micromax | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...

Dor TV Fraud: झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ, स्ट्राइड व्हेंचर्स आणि मायक्रोमॅक्स इन्फॉर्मेटिक्स यांच्या सहकार्याने स्ट्रीमबॉक्स मीडियाने डोर टीव्ही लाँच केला होता. ...

Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा! - Marathi News | These Android devices will no longer get Google Chrome updates soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!

Google Chrome updates: तंत्रज्ञानाच्या जगात एक महत्त्वाचा बदल घडणार आहे. ...

ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार - Marathi News | autonomous lethal weapons systems This AI machine gun doesn't need a human to operate it | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार

Autonomous Lethal Weapons: सीमेवरील सुरक्षा करताना आता जवानांना रायफल घेऊन बसावं लागणार नाही. नवीन मशीनगन विकसित करण्यात आली आहे, जी माणसाविना शत्रूला शोधून खात्मा करू शकते. ...

सर्वात मोठ्या बॅटरीवाला स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला... - Marathi News | Xiaomi Poco F 7 Launch in India: This is what was left to see...! A smartphone that can also charge a laptop is launched in India; Latest processor and low price, the question is solved... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात मोठ्या बॅटरीवाला स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...

Poco F7 Launched, news in Marathi: लेटेस्ट प्रोसेसर आणि कमी किंमत असे या फोनचे वैशिष्ट्य आहे. ...

विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार - Marathi News | Air travel will become cheaper The hassle of refueling will end, for the first time, an aircraft will fly using this technology | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार

जगातील पहिल्या इलेक्ट्रिक विमानाने उड्डाण केले. या विमानाने अमेरिकेतील ईस्ट हॅम्प्टन ते न्यू यॉर्कमधील जॉन एफ. केनेडी विमानतळापर्यंतचे १३० किलोमीटरचे अंतर फक्त ३० मिनिटांत पूर्ण केले. ...

घरबसल्या होणार लॅब टेस्ट; ६ तासांत मिळणार रिपोर्ट! Amazon ने सुरू केली नवीन आरोग्य सेवा - Marathi News | Now lab tests will be done at home; report will be available in 6 hours! Amazon has launched a new health service | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :घरबसल्या होणार लॅब टेस्ट; ६ तासांत मिळणार रिपोर्ट! Amazon ने सुरू केली नवीन आरोग्य सेवा

अमेझॉनने एक नवीन फीचर लॉन्च केले आहे, ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या लॅब टेस्ट करू शकता. ...