लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

IPL 2021, PBKS Vs RCB T20 Live : ख्रिस गेल बाद झाला अन् पंजाबचा डाव गडगडला; कर्णधार लोकेश राहुल एकटाच भिडला! - Marathi News | IPL 2021, PBKS Vs RCB  T20 Live : KL Rahul (91*), Gayle (46) guide Punjab Kings to 179/5 against Royal Challengers Bangalore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, PBKS Vs RCB T20 Live : ख्रिस गेल बाद झाला अन् पंजाबचा डाव गडगडला; कर्णधार लोकेश राहुल एकटाच भिडला!

ipl 2021 t20 PBKS Vs RCB live match score updates Ahmedabad : पंजाब किंग्सनं पहिल्या १० षटकांत ९० धावा केल्या होत्या. ख्रिस गेल बाद झाला तेव्हा पंजाबनं १०.४ षटकांत २ बाद ९९ धावा केल्या होत्या. पण, त्यानंतर अखेरच्या १० षटकांत पंजाबच्या धावांचा वेग मंद ...

IPL 2021, PK Vs RCB T20 Live : ४.८ कोटींचा पाऊस, २९८ धावांची वादळी खेळी; पंजाब किंग्सच्या प्रभसिमरन सिंगचा करिष्मा आज चाललाच नाही  - Marathi News | IPL 2021, PK Vs RCB  T20 Live : Prabhsimran Singh goes for 7 in 7 balls, PBKS brought him to 4.8 crore, know about him  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, PK Vs RCB T20 Live : ४.८ कोटींचा पाऊस, २९८ धावांची वादळी खेळी; पंजाब किंग्सच्या प्रभसिमरन सिंगचा करिष्मा आज चाललाच नाही 

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ कामगिरीचा आलेख उंचावण्यासाठी मैदानावर उतरले, परंतु पंजाब किंग्सला सामन्यापूर्वीच धक्का बसला. ...

सचिनच्या संदेशानंतर पुण्यातील महिला क्रिकेटपटूने रक्तदानासाठी घेतला पुढाकार - Marathi News | After Sachin Tendulkar's message, a woman cricketer tejal hasabnis from Pune took the initiative to donate blood | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनच्या संदेशानंतर पुण्यातील महिला क्रिकेटपटूने रक्तदानासाठी घेतला पुढाकार

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या वाढदिवसाला चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांचे आभार मानताना सामाजिक संदेशही दिला होता. ...

IPL 2021, PK Vs RCB T20 Live : पंजाब किंग्सचा सलामीवीराला दुखापत, ख्रिस गेल सलामीला येण्याची शक्यता  - Marathi News | IPL 2021, PK Vs RCB  T20 Live Score Update : RCB have won the toss & bowl first, know playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, PK Vs RCB T20 Live : पंजाब किंग्सचा सलामीवीराला दुखापत, ख्रिस गेल सलामीला येण्याची शक्यता 

आयपीएल २०२१मध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या पंजाब किंग्ससमोर ( Punjab Kings) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे ( Royal Challengers Banglore) तगडे आव्हान असणार आहे ...