लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
एकेकाळी तुम्हीच राणेंचे प्रचारप्रमुख होता...; वैभव नाईकांनी किरण सामंतांना लीडची आठवण करून दिली - Marathi News | Once upon a time you were the head of Nilesh Narayan Rane's campaign...; Vaibhav Naik reminded Kiran Samant sindhudurg ratnagiri loksabha maharashtra politics Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकेकाळी तुम्हीच राणेंचे प्रचारप्रमुख होता...; वैभव नाईकांनी किरण सामंतांना लीडची आठवण करून दिली

Vaibhav Naik on Kiran Samant, Nilesh Narayan Rane: किरण सामंत यांना एवढेच सांगतो की, ज्यांना तुम्ही निवडून आणू पाहताय ते दोन वेळा 2 लाख मतांनी पराभूत झाले आहेत. - वैभव नाईक ...

बॉक्साइट सदृश्य चिऱ्याच्या भुकटीची वाहतूक, मळेवाड येथे दोन ट्रक ताब्यात - Marathi News | Transportation of bauxite-like sawdust, two trucks seized at Malewad | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बॉक्साइट सदृश्य चिऱ्याच्या भुकटीची वाहतूक, मळेवाड येथे दोन ट्रक ताब्यात

मळेवाड परिसरात दोन ट्रक पकडण्यात आले या ट्रकमध्ये बॉक्साईट सदृश्य भुकटी असल्याची तक्रार असल्याने हे ट्रक तहसिलदार श्रीधर पाटील यांनी ताब्यात घेतले आहेत. परंतु यात नेमके काय आहे  हे तपासणीअंती स्पष्ट होणार आहे. ...

यापुढे भाजपचाच खासदार, तुम्हाला संधी नाही; नारायण राणेंचा विनायक राऊतांना इशारा  - Marathi News | Thackeray's father and son will soon go to jail in connection with the drug scam in the Mumbai Municipal Corporation says Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ठाकरे पिता-पुत्र लवकरच जेलमध्ये जातील - नारायण राणे 

'पुढील ३५ दिवस २४ तास प्रचार करा' ...

बंदूक नोटीस प्रकरणावरुन दीपक केसरकरांनी विरोधकांना दिलं प्रत्युत्तर, म्हणाले.. - Marathi News | Minister Deepak Kesarkar replied to the opposition on the issue of gun notice | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बंदूक नोटीस प्रकरणावरुन दीपक केसरकरांनी विरोधकांना दिलं प्रत्युत्तर, म्हणाले..

पोलिस प्रशासनाकडून सावंतवाडी तालुक्यातील १३ जणांना बजावलेल्या नोटिसामध्ये शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याही नावाचा समावेश ...

Sindhudurg: शुकनदी पुलानजीक झालेल्या अपघातातील जखमीचा मृत्यू, एडगावचे ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | Death of the injured in the accident near Shukanadi Bridge, villagers of Edgaon attacked | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: शुकनदी पुलानजीक झालेल्या अपघातातील जखमीचा मृत्यू, एडगावचे ग्रामस्थ आक्रमक

पोलिसात धाव घेत ट्रक चालक व मालकाला हजर करण्याची मागणी ...

व्हेलच्या उलटीसंदर्भात मच्छीमारांचा नाहक छळ थांबवा - रविकिरण तोरसकर  - Marathi News | Stop the blatant harassment of fishermen over whale vomit says Ravikiran Toraskar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :व्हेलच्या उलटीसंदर्भात मच्छीमारांचा नाहक छळ थांबवा - रविकिरण तोरसकर 

मच्छीमारांवरील अन्याय खपवून घेणार नाही ...

Sindhudurg: हळवल येथे तिहेरी अपघात; सुदैवानं जिवीतहानी टळली - Marathi News | Triple accident at Halwal Sindhudurg; Fortunately there was no loss of life | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: हळवल येथे तिहेरी अपघात; सुदैवानं जिवीतहानी टळली

रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरला पाठिमागून दुसऱ्या डंपरची धडक ...

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून किरण सामंतांची माघार? मंत्री उदय सामंत म्हणाले...  - Marathi News | Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency Kiran Samant Post, Minister Uday Samant said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून किरण सामंतांची माघार? मंत्री उदय सामंत म्हणाले... 

Lok Sabha Election 2024 : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी किरण सामंत यांच्या माघार घेण्याचे कारण स्पष्ट केले आहे. ...

रेल्वे तिकिटांच्या काळाबाजारप्रकरणी एकाला अटक; रेल्वे पोलिसांची कारवाई - Marathi News | One arrested in connection with black market of railway tickets; | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रेल्वे तिकिटांच्या काळाबाजारप्रकरणी एकाला अटक; रेल्वे पोलिसांची कारवाई

कणकवली बाजारपेठेतून घेतले ताब्यात ...