लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
Maharashtra Gram Panchayat Election Results: मंत्री संदीपान भुमरेंनी विरोधकांना केले भुईसपाट; पैठण तालुक्यात शिवसेनेचेच वर्चस्व  - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results: Minister Sandipan Bhumare flattened the opposition; Shiv Sena dominates in Paithan taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Gram Panchayat Election Results: मंत्री संदीपान भुमरेंनी विरोधकांना केले भुईसपाट; पैठण तालुक्यात शिवसेनेचेच वर्चस्व 

तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला असून नव्याने यंदा काही ग्रामपंचायती ताब्यात घेऊन तालुक्यात शिवसेनेचा प्रबळ विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच आहे हे समोर आले आहे. ...

Maharashtra Gram Panchayat Election Results: आईविरोधात वडिलांचं पॅनल उभं करणाऱ्या आदित्यचा डाव फसला; वेगळाच निकाल लागला - Marathi News | Maharashtra Gram Panchayat Election Results harshvardhan jadhav panel lost in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Gram Panchayat Election Results: आईविरोधात वडिलांचं पॅनल उभं करणाऱ्या आदित्यचा डाव फसला; वेगळाच निकाल लागला

Maharashtra Gram Panchayat Election Results: आईविरोधात पॅनेल उभारणाऱ्या लेकाला धक्का; आईलाही अपेक्षित यश नाही ...

भाजपात होते तर राष्ट्रवादीत का नाही?; 'त्या' आमदारांकडून मंत्री करण्याची जाहीर मागणी - Marathi News | If BJP can do it then why not NCP; Public demand to make graduate-teacher MLAs ministers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भाजपात होते तर राष्ट्रवादीत का नाही?; 'त्या' आमदारांकडून मंत्री करण्याची जाहीर मागणी

NCP's graduate-teacher MLAs for ministers : शरद पवार, अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या कानावर ही गोष्ट मी घालते : सुप्रिया सुळे ...

“चर्चा होऊ शकते पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्णय स्पष्ट झालाय”; शिवसेनेचा काँग्रेसला सज्जड दम - Marathi News | Shiv Sena Sanjay Raut Target Congress Balasaheb Thorat over Aurangabad Rename Sambhaji Nagar Issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण : “चर्चा होऊ शकते पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्णय स्पष्ट झालाय”; शिवसेनेचा काँग्रेसला सज्जड दम

तर मतांचे राजकारण नाही, हा चांगला आणि वाईट असा विषय आहे, मतांचा नाही ...

नामांतरावरून पुन्हा आघाडीत कुरबुरी, काँग्रेसने शिवसेनेला ठणकावले - Marathi News | Congress thrashed Shiv Sena on the issue of renaming of Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : नामांतरावरून पुन्हा आघाडीत कुरबुरी, काँग्रेसने शिवसेनेला ठणकावले

औरंगाबादच्या  नामांतरावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तून कॉंग्रेसवर  केलेल्या टीकेला थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करीत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? ...

औरंगजेब दुष्ट राजा होता, मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम नाही - चंद्रकांत खैरे - Marathi News | muslim community dont like aurangzeb, Shivsena leader Chandrakant Khaire on Congress stand over Aurangabad name changing issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण : औरंगजेब दुष्ट राजा होता, मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम नाही - चंद्रकांत खैरे

Chandrakant Khaire : औरंगाबादचे नामांतर झाल्यास आपली मुस्लीम मते जातील, हा गैरसमज काँग्रेस पक्षाने मनातून काढून टाकावा, असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. ...

"पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का?"; थोरातांचे एका दगडात दोन पक्षी!  - Marathi News | balasaheb thorat attacks shiv sena and bjp over aurangabad renaming issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण : "पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का?"; थोरातांचे एका दगडात दोन पक्षी! 

बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक पत्रक ट्विट केलं आहे.  ...

'...पण सरकारशी त्याचा संबंध नाही'; शहरांच्या नामांतरणावरून राष्ट्रवादीने मांडली रोखठोक भूमिका - Marathi News | NCP leader Jayant Patil has played a role in renaming the aurangabad and Osmanabad cities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : '...पण सरकारशी त्याचा संबंध नाही'; शहरांच्या नामांतरणावरून राष्ट्रवादीने मांडली रोखठोक भूमिका

शिवसेना दोन्ही शहरांचा उल्लेख संभाजीनगर व धाराशीव असा करते, ते आम्हालाही माहीत आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. ...