लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
नामांतराआधी शहरांचा विकास महत्वाचा; राजेश टोपे यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर - Marathi News | development of cities before renaming is important says Rajesh Tope reply to Sanjay Raut | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव : नामांतराआधी शहरांचा विकास महत्वाचा; राजेश टोपे यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर

"औरंगाबादला संभाजीनगर म्हणा किंवा उस्मानाबादला धाराशिव म्हणा पण विकास करा", असं राजेश टोपे म्हणाले.  ...

नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर अंगावरून ट्रक गेल्याने एकाचा मृत्यू - Marathi News | One killed as truck overturns on Nagpur-Aurangabad expressway | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर अंगावरून ट्रक गेल्याने एकाचा मृत्यू

Nagpur-Aurangabad expressway खाली पडलेल्या व्यक्तीच्या अंगावरून ट्रक गेल्याने यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १६ जानेवारीला घडली. ...

"स्वतःच्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा 'उखाड दिया'ची भाषा आणि राज्याच्या अस्मितेचा विषय येताच..." - Marathi News | bjp leader ashish shelar criticize shiv sena over sambhajinagar name change saamna editorial rokhthok sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : "स्वतःच्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा 'उखाड दिया'ची भाषा आणि राज्याच्या अस्मितेचा विषय येताच..."

भाजपा नेते आशिष शेलार यांचा 'रोखठोक'वरून शिवसेनेवर निशाणा ...

औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत, राऊतांचा काँग्रेसला टोला - Marathi News | shiv sena leader sanjay raut criticize congress on aurangabad to sambhajinagar name change saamna rokthok | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत, राऊतांचा काँग्रेसला टोला

काँग्रेसनं औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराला केला होता विरोध ...

आघाडी सरकार ‘संभाजीनगर’चा निर्णय घेणार : देसाई  - Marathi News | Alliance government to decide about Sambhajinagar says Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : आघाडी सरकार ‘संभाजीनगर’चा निर्णय घेणार : देसाई 

आघाडी सरकार लवकरच संभाजीनगरचा प्रस्ताव मंजूर करेल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. ...

ठाकरे कुटुंबाने दिलेला शब्द पाळला; पडेगाव कचरा प्रक्रिया केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | Thackeray kept his word; Dedication of Padegaon Waste Processing Center by the Guardian Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ठाकरे कुटुंबाने दिलेला शब्द पाळला; पडेगाव कचरा प्रक्रिया केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

पडेगाव येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी प्रकल्पाची पाहणी देखील केली. ...

"नमस्ते संभाजीनगर" चे बोर्ड काढल्याने तणाव, भाजपकडून निदर्शने - Marathi News | Aurangabad Rename : Tensions over removal of 'Namaste Sambhajinagar' board, protests by BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : "नमस्ते संभाजीनगर" चे बोर्ड काढल्याने तणाव, भाजपकडून निदर्शने

Aurangabad Rename भाजपने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करा, ही मागणी उचलून धरली आहे. ...

पुढे पुढे पाहा काय होतंय..!, आदित्य ठाकरेंना नेमकं काय सुचवायचंय? - Marathi News | aditya Thackeray on aurangabad renaming controversy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पुढे पुढे पाहा काय होतंय..!, आदित्य ठाकरेंना नेमकं काय सुचवायचंय?

औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणार का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला असता त्यांनी सूचक विधान केलं आहे.  ...