लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सर्व कार्यालय येणार ‘एकाच छताखाली’ - Marathi News | All Aurangabad Zilla Parishad offices to come under one roof | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सर्व कार्यालय येणार ‘एकाच छताखाली’

मुंबईत उच्चाधिकार समितीच्या ३ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या कामाला हिरवा कंदिल दाखविण्यात आला होता. ...

राज्य जीएसटी विभागाकडून सात बोगस व्यापाऱ्यांचा पर्दाफाश; १०० कोटीचा महसूल बुडवला - Marathi News | State GST department exposes seven bogus traders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : राज्य जीएसटी विभागाकडून सात बोगस व्यापाऱ्यांचा पर्दाफाश; १०० कोटीचा महसूल बुडवला

सात बोगस व्यापाऱ्यांनी १०० कोटीपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके निर्गमित करून शासनाचा महसूल बुडवला आहे. ...

थरारक ! नव्या कोऱ्या कारला धक्का लागला; संतप्त तरुणांनी रस्त्यात गाडी अडवून काचा फोडल्या - Marathi News | Thrilling! The new empty car was hit; Angry youths blocked the car and smashed the glass | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : थरारक ! नव्या कोऱ्या कारला धक्का लागला; संतप्त तरुणांनी रस्त्यात गाडी अडवून काचा फोडल्या

नव्या कोऱ्या कारला धक्का लागल्याचे पाहून दोन्ही तरुण संतप्त झाले ...

पिंपरी चिंचवडमध्ये एकावर फायरिंग करणारा आरोपी औरंगाबादेत अटक - Marathi News | Accused of firing on one in Pimpri Chinchwad arrested in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पिंपरी चिंचवडमध्ये एकावर फायरिंग करणारा आरोपी औरंगाबादेत अटक

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ...

लवकरच महाविकास आघाडी 'संभाजीनगर'वर शिक्कामोर्तब करणार : सुभाष देसाई - Marathi News | Mahavikas Aghadi government will seal Aurangabad Rename issue as 'Sambhajinagar' : Subhash Desai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लवकरच महाविकास आघाडी 'संभाजीनगर'वर शिक्कामोर्तब करणार : सुभाष देसाई

Aurangabad Rename शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे करून टाकले आहे. ...

शुभारंभ ! औरंगाबादेत कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात; १० केंद्रांवर दिली जाणार लस - Marathi News | Launch! Corona vaccination campaign begins in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शुभारंभ ! औरंगाबादेत कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात; १० केंद्रांवर दिली जाणार लस

Corona vaccination औरंगाबाद जिल्ह्यात कोवीड लसीकरण मोहीमेस पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. ...

औरंगाबादमध्ये अपघातात २८ टक्क्यांनी घट - Marathi News | Accidents in Aurangabad down by 28% | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये अपघातात २८ टक्क्यांनी घट

औरंगाबाद : शहरातील अपघाताच्या प्रमाणात तब्बल २८ टक्क्यांनी घट झाली आहे, तर अपघातात मृत्युमुखी आणि जखमी होणाऱ्यांचे प्रमाणही कमी ... ...

सोयगावात थरार ! दहा ते बारा जणांनी दगडफेक करत केला कुटुंबावर हल्ला - Marathi News | Thrill in Soyagaon! Ten to twelve people attacked the family by throwing stones | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सोयगावात थरार ! दहा ते बारा जणांनी दगडफेक करत केला कुटुंबावर हल्ला

हल्ल्यात कुटुंबातील तिघे गंभीर जखमी ...