लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
सकाळी भ्रष्टाचारविरोधी शपथ, दुपारी लाचखोरी; गेवराईत एसीटीचा आगारप्रमुख सापळ्यात - Marathi News | Anti-corruption oath in the morning, bribery in the afternoon; ST depo chief trapped in Gevrai | Latest beed News at Lokmat.com

बीड : सकाळी भ्रष्टाचारविरोधी शपथ, दुपारी लाचखोरी; गेवराईत एसीटीचा आगारप्रमुख सापळ्यात

आगारप्रमुख श्रीनिवास वागदरीकर याने लाच मागितल्याची तक्रार वरिष्ठ लिपिकाने केल्यावर औरंगाबाद येथील पथकाने पडताळणी केली. ...

'तू मर आणि मला मुक्त कर'; कंपनीतील मुलीसोबत अनैतिक संबंधातून पत्नीस केले आत्महत्येस प्रवृत्त - Marathi News | 'You die and set me free'; Suicide of a highly educated young woman due to her husband's extra marriage affair | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'तू मर आणि मला मुक्त कर'; कंपनीतील मुलीसोबत अनैतिक संबंधातून पत्नीस केले आत्महत्येस प्रवृत्त

कुटुंबाने बळजबरीने लग्न लावून दिल्याचा पतीचा दावा ...

तोंडोळी अत्याचार प्रकरण : पोलिसांनी एका आरोपीस मुंबईतून, तर दोघांना वैजापुरातून उचलले - Marathi News | Oral atrocities case: Police picked up one accused from Mumbai and two from Vaijapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तोंडोळी अत्याचार प्रकरण : पोलिसांनी एका आरोपीस मुंबईतून, तर दोघांना वैजापुरातून उचलले

तोंडोळी शिवारातील शेतवस्तीवर राहणाऱ्या मध्य प्रदेशातील दोन कुटुंबांवर सात दरोडेखोरांनी १९ ऑक्टोबरच्या रात्री दरोडा टाकला होता. ...

धक्कादायक ! १५ वर्षीय मुलाचा पाच वर्षांच्या बालिकेवर अनैसर्गिक अत्याचार - Marathi News | Shocking! Unnatural abuse of a 15-year-old boy by a five-year-old girl | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक ! १५ वर्षीय मुलाचा पाच वर्षांच्या बालिकेवर अनैसर्गिक अत्याचार

पार्किंगमध्ये दोन वाहनांच्या आड घेऊन जात बालिकेवर अनैसर्गिक अत्याचार केला ...

...तर नगरसेवकांची संख्या जाईल १५० पर्यंत; इच्छुक उमेदवार पुन्हा हवालदिल - Marathi News | ... then the number of corporators in Aurangabad Municipal Corporation will go up to 150; Aspiring candidates are in a dilemma again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ...तर नगरसेवकांची संख्या जाईल १५० पर्यंत; इच्छुक उमेदवार पुन्हा हवालदिल

२०१५ मध्ये ११५ वॉर्डांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. ...

गुंठेवारीबाबत पालकमंत्र्यांची धमकी, तर महापालिका आयुक्त राबवीत आहेत राज्यकर्त्यांचा अजेंडा - भाजप - Marathi News | Guardian Minister's threat regarding Gunthewari, while Aurangabad Municipal Commissioner is implementing the agenda of the rulers - BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गुंठेवारीबाबत पालकमंत्र्यांची धमकी, तर महापालिका आयुक्त राबवीत आहेत राज्यकर्त्यांचा अजेंडा - भाजप

Subhash Desai : नियमितीकरणाच्या नावाखाली गुंठेवारी वसाहतींमधून मनपा महावसुली करत असल्याचा भाजपाचा आरोप ...

महापालिका काढणार ३०० कोटींचे कर्जरोखे; कर वसुली घटल्याने तिजोरीत खडखडाट - Marathi News | Aurangabad Municipal Corporation to issue Rs 300 crore debt bond; The treasury is in turmoil due to declining tax collection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महापालिका काढणार ३०० कोटींचे कर्जरोखे; कर वसुली घटल्याने तिजोरीत खडखडाट

Aurangabad Municipal Corporation शहरात अत्यावश्यक सोयीसुविधा देतानाच महापालिकेची प्रचंड कसरत होत आहे. ...

थरारक ! बसचालकाने तपासणी केंद्रात बस घालून दोन कोरोनायोद्ध्यांचे केले अपहरण - Marathi News | Again the abduction of two corona warriors; The bus driver put the bus at the checkpoint | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : थरारक ! बसचालकाने तपासणी केंद्रात बस घालून दोन कोरोनायोद्ध्यांचे केले अपहरण

रविवारी झाल्टा फाटा येथून एका ट्रॅव्हल्सचालकाने कोरोनायोद्ध्याचे अपहरण केले होते. ...