लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
गुंठेवारीवरून शिवसेनेतील माजी नगरसेवक आतून भाजपसोबत - Marathi News | Former Shiv Sena corporator with BJP from inside on Gunthewari issue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गुंठेवारीवरून शिवसेनेतील माजी नगरसेवक आतून भाजपसोबत

Gunthewari issue in Auranagbad: राजकीय गदारोळात काय होणार? याकडे लक्ष ...

राज्यात २४ लाख बोगस विद्यार्थी पटसंख्या; औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल  - Marathi News | 24 lakh bogus students in the state; Public interest litigation filed in Aurangabad High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : राज्यात २४ लाख बोगस विद्यार्थी पटसंख्या; औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल 

Aurangabad High Court: खंडपीठाचे शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश ...

बनवाबनवी ! महिला व बालहक्क विधीमंडळ समितीची जाताच बचत गटांचे 'कॉप-शॉप' गुंडाळले - Marathi News | Banwabanvi! As soon as the Women and Child Rights Legislative Committee left, the self-help group's 'cop-shop' was closed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बनवाबनवी ! महिला व बालहक्क विधीमंडळ समितीची जाताच बचत गटांचे 'कॉप-शॉप' गुंडाळले

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत महिला स्वयं सहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची थेट विक्री करणारे कॉप - शॉप या नावाने खुलताबाद पंचायत समिती अभियान व्यवस्थापन कक्षाने सुरु केले होते. ...

चार आमदारांच्या शिफारशीने रस्त्यांची यादी ५०० कोटींवर, एका आमदाराची यादी अद्याप बाकी  - Marathi News | With the recommendation of four MLAs, the list of roads is over Rs 500 crore, the list of one MLA is still pending | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : चार आमदारांच्या शिफारशीने रस्त्यांची यादी ५०० कोटींवर, एका आमदाराची यादी अद्याप बाकी 

Aurangabad Municipal Corporation: प्रशासनाने १११ रस्त्यांची ३१७ कोटी रुपयांचा रस्त्यांचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) सादर केला होता. ...

मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब; औरंगाबाद महापालिकेत नगरसेवकांची संख्या १२५ ते १३० पर्यंत जाणार - Marathi News | The number of corporators in Aurangabad Municipal Corporation will increase from 125 to 130; | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब; औरंगाबाद महापालिकेत नगरसेवकांची संख्या १२५ ते १३० पर्यंत जाणार

Aurangabad Municipal Corporation: लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग लक्षात घेतला तर भविष्यात औरंगाबादची लोकसंख्या १४ ते १६ लाखांच्या आसपास येईल. एवढ्या लोकसंख्येसाठी १२६ किमान आणि जास्तीत जास्त १५६ नगरसेवक करता येईल. ...

आंदोलनामुळे बस बंद, अजिंठ्यात पर्यटकांनी केली बैलगाडीतून सफर - Marathi News | ST Bus closed due to agitation, tourists travel in bullock cart at Ajanta Caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आंदोलनामुळे बस बंद, अजिंठ्यात पर्यटकांनी केली बैलगाडीतून सफर

tourists travel in bullock cart at Ajanta Caves: एसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्यासह विविध मागण्यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी  बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...

दोन भरधाव ट्रक समोरासमोर धडकल्या, एक चालक ठार - Marathi News | Two pickup trucks collided head-on, killing one driver | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दोन भरधाव ट्रक समोरासमोर धडकल्या, एक चालक ठार

एका ट्रकची समोरची कँबीन निखळून रोडवर पडली. तर दुसरा ट्रक   रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला. ...

४ 'किमी'साठी २५ रुपयांचे भाडे, अजिंठा लेणीचा प्रवास महागला, पर्यटकात नाराजी - Marathi News | Rent of Rs. 25 for 4 km, travel to Ajanta Caves is expensive, tourists are unhappy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ४ 'किमी'साठी २५ रुपयांचे भाडे, अजिंठा लेणीचा प्रवास महागला, पर्यटकात नाराजी

Ajantha - Ellora Caves : जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणीतील चित्रशैली व शिल्पकलेच्या जतन, संवर्धन व संरक्षणाच्या नावाखाली पर्यटन विभागाने लेणीत खासगी वाहनांना प्रवेश बंद केला आहे. ...