लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
लेबर कॉलनीत ३३८ घरांवर बुलडोझर, स्थानिकांना अश्रू अनावर; प्रशासनाची तोडक कारवाई - Marathi News | The administration has taken stern action against the Labor Colony in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लेबर कॉलनीत ३३८ घरांवर बुलडोझर, स्थानिकांना अश्रू अनावर; प्रशासनाची तोडक कारवाई

मूळ सदनिकाधारकांच्या पुनर्वसनावर अद्याप कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. महापालिकेच्या हद्दीत बांधण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत घरकूल देण्यासाठी १४८ जणांचा प्राधान्याने विचार करण्याचा तोंडी शब्द प्रशासनाने दिला आहे ...

घाटीच्या अधिष्ठातापदी कोण? संजीव ठाकूरांना सोलापूर सोडवेना,आता शिवाजी सुक्रेंच्या नावाची चर्चा - Marathi News | Who is the ruler of the Ghati Hospital? Dr. Sanjeev Thakur should not be released from Solapur, now let's discuss the name of Dr. Shivaji Sukre | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : घाटीच्या अधिष्ठातापदी कोण? संजीव ठाकूरांना सोलापूर सोडवेना,आता शिवाजी सुक्रेंच्या नावाची चर्चा

डॉ. संजीव ठाकूर यांची महिनाभरातच बदली रद्द : घाटीच्या अधिष्ठातापदासाठी आता सुक्रेंच्या नावाची चर्चा ...

सूर्य आग ओकतोय, औरंगाबादेत मे महिन्यातील ५ वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद - Marathi News | Surya Aag Oktoy, Aurangabad recorded the highest temperature in 5 years in the month of May | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सूर्य आग ओकतोय, औरंगाबादेत मे महिन्यातील ५ वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद

२ वर्षांनंतर उच्चांकी तापमान, पारा ४३.२ अंशांवर; एकाच दिवसांत ३ अंश सेल्सिअसने वाढ झाली ...

रेल्वेचे आरक्षण ‘वेटिंग’वर; तिकिटासाठी आमदार, खासदारांचे पत्र आणा, नाही तर एजंटकडे जा ! - Marathi News | Railway reservation on ‘waiting’; Bring letters from MLAs, MPs for tickets, if not go to the agent! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेचे आरक्षण ‘वेटिंग’वर; तिकिटासाठी आमदार, खासदारांचे पत्र आणा, नाही तर एजंटकडे जा !

धक्कादायक म्हणजे थोडे जास्त पैसे मोजल्यास एजंटकडून तिकिटाची हमी मिळते ...

प्रेमात अडथळा आणला, अल्पवयीन मुलीने बाॅयफ्रेंडच्या मदतीने केला महिलेचा खून - Marathi News | Interrupted love, minor girl murders woman with the help of boyfriend | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : प्रेमात अडथळा आणला, अल्पवयीन मुलीने बाॅयफ्रेंडच्या मदतीने केला महिलेचा खून

पोलिसांनी १२ तासाच्या आत गुन्हा उघड केला असून मारेकरी बॉयफ्रेंड, त्याचा मित्र आणि दोन विधिसंघर्षग्रस्त मुलींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ...

रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला भरधाव वाहनाने चिरडले, नगर रोडवर मध्यरात्रीची घटना - Marathi News | A leopard crossing the road was killed in an unidentified vehicle collision | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला भरधाव वाहनाने चिरडले, नगर रोडवर मध्यरात्रीची घटना

औरंगाबाद-नगर महामार्गावरील दहेगाव बंगला, ढोरेगाव, नरसापूर आदी परिसरात बिबट्यांचा वावर आहे. ...

Sharad Pawar: लोकं ऐकतात, हसतात अन् सोडून देतात, पवारांनी राज ठाकरेंची उडवली खिल्ली - Marathi News | Sharad Pawar: People listen, laugh and leave, Sharad Pawar mocked Raj Thackeray after rally of aurangabad | Latest satara News at Lokmat.com

सातारा : लोकं ऐकतात, हसतात अन् सोडून देतात, पवारांनी राज ठाकरेंची उडवली खिल्ली

ज्यांनी जातीवादी म्हणून मला हिणवलं त्याचा मी आस्वाद घेतला. ...

उसतोड मजुरांची पिकअप खड्ड्यात कोसळली; एक मजूर ठार, ९ जखमी - Marathi News | The pickup of sugarcane laborers fell into the pit; One laborer killed, 9 injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : उसतोड मजुरांची पिकअप खड्ड्यात कोसळली; एक मजूर ठार, ९ जखमी

जमालवाडी तांड्याजवळील चढावर पिकअप वर न जाता सरळ मागे येऊन खोल खड्ड्यात उलटली. ...