लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
‘साथ मेरे आओगी... आईस्क्रीम खाओगी...’; औरंगाबादकरांनी फस्त केले ४० कोटींचे आईस्क्रीम - Marathi News | ‘Come with me... eat ice cream...’; Aurangabadkars ate ice cream worth Rs 40 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘साथ मेरे आओगी... आईस्क्रीम खाओगी...’; औरंगाबादकरांनी फस्त केले ४० कोटींचे आईस्क्रीम

आईस्क्रीम वर्षभर मिळते; पण उन्हाळ्यात आईस्क्रीमचा आस्वाद घेण्याची मज्जा काही औरच असते. ...

रशिया-युक्रेन युद्धाने भारतीय गव्हाला सोन्याचा भाव; अस्सल शरबती गहू ५ हजार रुपये क्विंटलवर - Marathi News | Gold price of Indian wheat due to Russia-Ukraine war; Genuine sharbati wheat at Rs. 5,000 per quintal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रशिया-युक्रेन युद्धाने भारतीय गव्हाला सोन्याचा भाव; अस्सल शरबती गहू ५ हजार रुपये क्विंटलवर

सध्या भारत १० प्रमुख देशांत गव्हाची निर्यात करीत आहे यामुळे किंमती आणखी वाढण्याची शक्यता ...

"औरंगजेबाच्या भक्तांना एकदिवस त्याच कबरीत जावं लागेल...", संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल - Marathi News | Devotees of Aurangzeb will have to go to the same grave one day says Sanjay Raut attacks Owaisi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : "औरंगजेबाच्या भक्तांना एकदिवस त्याच कबरीत जावं लागेल...", संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल

एमआयएमचे वरिष्ठ नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरुन आता वादाला तोंड फुटले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओवेसींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

ज्यांना अजान ऐकू येते त्यांनीही एखाद शाळा सुरू करावी, MIM चा राज ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | Those who can hear Ajaan should also start a school, MIM's Raj Thackeray slammed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : ज्यांना अजान ऐकू येते त्यांनीही एखाद शाळा सुरू करावी, MIM चा राज ठाकरेंना खोचक टोला

औरंगाबाद येथे गरिबांच्या मुलांसाठी एका शाळेच्या इमारतीची पायाभरणी करून एमआयएम नेते अकबरुद्दीन ओविसी बदलाचे आणि विकासाचे राजकारण करत आहेत. ...

'ज्याला घरातूनच बाहेर काढलं, त्याला काय उत्तर द्यायचं'; ओवैसींची राज ठाकरेंवर टीका - Marathi News | AIMIM MLA and leader Akbaruddin Owaisi has criticized MNS chief Raj Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'ज्याला घरातूनच बाहेर काढलं, त्याला काय उत्तर द्यायचं'; ओवैसींची राज ठाकरेंवर टीका

देशात आज द्वेषपूर्ण भाषेचा वापर केला जात आहे, मात्र अकबरुद्दीन ओवैसी द्वेषाचं उत्तर द्वेषाने नाही तर प्रेमाने देईल, असंही अकबरुद्दीन ओवैसी यांनी सांगितले. ...

अकबरुद्दीन औवेसींनी घेतले औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन; औरंगाबादेत नव्या वादाला तोंड फुटले - Marathi News | Akbaruddin Owaisi visits Aurangzeb's tomb; Facing new controversy in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अकबरुद्दीन औवेसींनी घेतले औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन; औरंगाबादेत नव्या वादाला तोंड फुटले

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यावर आक्षेप घेत जोरदार टीका केली आहे. ...

मोठी बातमी! औरंगाबाद महापालिकेची निवडणूक थेट पुढील वर्षीच जाणार, दुसऱ्या टप्प्यात समावेश - Marathi News | Big news! Aurangabad Municipal Corporation elections will be held next year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मोठी बातमी! औरंगाबाद महापालिकेची निवडणूक थेट पुढील वर्षीच जाणार, दुसऱ्या टप्प्यात समावेश

१४ महापालिकांची निवडणूक पहिल्या टप्प्यात, औरंगाबादचा दुसऱ्या टप्प्यात समावेश  ...

'शासनाने तीन पिढ्यांची नाळ तोडली'; लेबर कॉलनीतील पाडापाडी पाहून अनेकांना अश्रू अनावर - Marathi News | The umbilical cord of three generations was broken; The 70-year-old labor colony in Aurangabad finally demolition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'शासनाने तीन पिढ्यांची नाळ तोडली'; लेबर कॉलनीतील पाडापाडी पाहून अनेकांना अश्रू अनावर

८ नोव्हेंबर, २०२१ रोजी जिल्हा प्रशासनाने लेबर कॉलनीतील इमारती धोकादायक झाल्याचे सांगून त्या पाडण्याच्या नोटिसा होर्डिंग्सद्वारे बजावल्या होत्या. ...