लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
मराठवाड्याचा वाघ गेला, शेकापच्या केशवराव धोंडगे यांचं निधन - Marathi News | The tiger of Marathwada is lost, the death of nanded's leader Keshavrao Dhondge of Shekap in aurangabad | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड : मराठवाड्याचा वाघ गेला, शेकापच्या केशवराव धोंडगे यांचं निधन

नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातून आलेल्या केशवराव धोंडगे यांनी एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. ...

मूलबाळ होत नसल्याने सततचा वाद, संतापाच्या भरात पतीने केला पत्नीचा खून - Marathi News | As the child was not born, the husband killed his wife due to constant argument | Latest jalana News at Lokmat.com

जालना : मूलबाळ होत नसल्याने सततचा वाद, संतापाच्या भरात पतीने केला पत्नीचा खून

पत्नीच्या मृत्यूनंतर पती हा दरवाजा बंद करून फरार झाला होता. ...

बर्थडे पार्टीचे थकीत बिल मागितले; संजय शिरसाटांच्या मुलाने हातपाय तोडण्याची दिली धमकी - Marathi News | Video: Demanded meal bill, MLA Sanjay Shirsat's son threatens catering businessman to death | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बर्थडे पार्टीचे थकीत बिल मागितले; संजय शिरसाटांच्या मुलाने हातपाय तोडण्याची दिली धमकी

आमदार पुत्र आणि केटरिंग व्यावसायिक यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल ...

माझ्याविरोधात पक्षातील नेत्याचाच कट; सत्तारांच्या आरोपाने शिंदे गटातील कुरघोडी समोर - Marathi News | Conspiracy of a non-ministerial party leader against me; Abdul Sattar's allegation exposes Shinde group's internal grudge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : माझ्याविरोधात पक्षातील नेत्याचाच कट; सत्तारांच्या आरोपाने शिंदे गटातील कुरघोडी समोर

टीईटी घोटाळा, सिल्लोड महोत्सवासाठी अधिकाऱ्यांना टार्गेट, गायरान जमिनीचे प्रकरण यावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी घेरले होते. ...

Crime News | मुरूम वाहतुकदारांकडून ४० हजारांची लाच, दोन तलाठ्यांसह मध्यस्थ ACBच्या जाळ्यात - Marathi News | 40,000 bribes from Murum transporters, including two laths in the net of middleman ACB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : मुरूम वाहतुकदारांकडून ४० हजारांची लाच, दोन तलाठ्यांसह मध्यस्थ ACBच्या जाळ्यात

'फोन पे'द्वारे घेतली दहा हजार रुपये लाच ...

प्रतीक्षा संपली, ताशी १०० च्या गतीने औरंगाबाद मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह धावली रेल्वे - Marathi News | The wait is over, the train ran in Aurangabad with an electric engine at a speed of 100 per hour | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : प्रतीक्षा संपली, ताशी १०० च्या गतीने औरंगाबाद मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह धावली रेल्वे

चाचणीसाठी १० बोगींची रेल्वे रोटेगाव - औरंगाबाद मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह धावली ...

औरंगाबाद - अजिंठा रस्त्याच्या पूर्णत्वासाठी ३१ जानेवारीची डेडलाइन - Marathi News | 31 January deadline for completion of Aurangabad - Ajantha road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद - अजिंठा रस्त्याच्या पूर्णत्वासाठी ३१ जानेवारीची डेडलाइन

कामचुकारपणा केला तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा ...

दागिने द्या; पावडरने चमकवून देतो ! १५ तोळ्यांचे अलंकार भामट्यांनी ढापले - Marathi News | Give jewelry; Shine with powder! The ornaments of 15 tolas were covered by Bhamtas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दागिने द्या; पावडरने चमकवून देतो ! १५ तोळ्यांचे अलंकार भामट्यांनी ढापले

जवाहरनगर, एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हे दाखल ...