सातारा : ‘आपण बाहेर कसे दिसतो, याहीपेक्षा आतून कसे आहोत, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रस्थापित समाजव्यवस्थेला का विचारण्याची धमक मुलींमध्ये निर्माण झाली पाहिजे, ...
रेठरे बुद्रूक, ता. कºहाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या अंतीम ऊसदराची उत्सुकता गुरूवारी संपली. कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २५० रूपयांचा अंतीम हप्ता अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी जाहीर केला. यापुर्वी दिलेले २ हजार ९५० ...
कायम स्वरूपी दुष्काळात होरपळणाºया खटाव तालुक्यातील गोपूज गावातील प्रगतशील शेतकरी पृथ्वीराज घार्गे यांनी जानेवारी २०१७ मध्ये गावच्या पश्चिमेस असणाºया आपल्या शेतात बोअर घेतली. त्यावेळी केवळ दिवसातून १० मिनिट चालणारी बोअर आता चक्क चालू न करता त्यातून मो ...
हिंगणगाव, ता. फलटण येथील कार्यालयात तलाठी उपस्थित राहत नसल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयासच टाळे ठोकले. यावेळी आठ दिवसात नविन तलाठी गावासाठी न ...
कºहाड : शहरात शुद्ध पाण्याची उत्तम सोय व्हावी तसेच चोवीस तास पाणी मिळावे, या उद्देशाने शहरात पालिकेच्या वतीने पाणीपुरवठा योजना कार्यन्वित करण्यात आली. ...
सातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीबाबत सातारा शहर व शहरालगतच्या ग्रामीण भागांचे नेतृत्व करणाºया नेतेमंडळींत एकवाक्यता नाही. विशेष म्हणजे हद्दवाढीला विरोध करणारे बहुतांश नेते ...
सातारा/पुणे : ‘पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम रिलायन्स इन्फ्रा या कंपनीमार्फत सुरू आहे. या कामासाठी आवश्यकता भासल्यास पोलिस संरक्षण देण्याची तयारी जिल्हाधिकारी सौरव राव यांनी देऊनही ...