मलकापूर (जि. सातरा) येथील नगरपंचायतीने नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जलद कृती आराखडा तयार केला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली असून सर्व विभागातील कर्मचाºयांच्या ठराविक तुकड्या व आपत्कालीन साहित्यासह स्थानिक प्रशासनाने आपत्ती व् ...
उंडाळे : सध्या कºहाड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सरपंच पदासाठी अर्ज भरण्यासही प्रारंभ झाला आहे. यामध्ये हणमंतवाडी ग्रामपंचायतीमध्ये सध्या सरपंचपद हे इतर मागासवगीय पुरूष यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे सरपंच पदासा ...
कºहाड ते चांदोली रस्त्यावर पाचवड फाटा ते कालेटेक रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्याने रात्रीच्या अंधारात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि याच खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. ...
घरातून जिमला जात असताना सात ते आठ जणांनी वाटेत अडवून सोनल संजय अहिवळे (वय २९, रा. जाधववाडी ता. फलटण) या युवकाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. ...
महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने व सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेने घेतलेल्या कब क्लास व कॅडेट बॉईज अॅण्ड गर्ल्स जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अॅकॅडमीने ३८ सुवर्णपदकांची कमाई करुन आपला दबदबा कायम ठेवला. ...
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. यंदा पाऊस जास्त झाला असला तरी वॉर्डामध्ये मात्र पाण्याचा ठणठणाट झाला आहे. विशेष म्हणजे, रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना विकतचं पाणी आणून प्यावे लागत आहे. त्यामुळे अगोदरच आजारपणाने ...
लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : दिवसभर उन्हातान्हात राबून ऊस तोडणाºया मजुरांच्या तळावर आता हिरवीगार सावली निर्माण करण्याच्या नवा प्रयोग किसन वीर साखर कारखान्याने केला आहे.‘सर्वसामान्य शेतकरी सभासदांना केंद्रबिंदू मानून किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष ...
लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : ट्रक व एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात पंचवीस जण जखमी झाले. हा अपघात फलटण-पंढरपूर मार्गावरील पिंप्रद हद्दीत मंगळवारी सकाळी साडेअकराला झाला. यामध्ये चालकासह पाचजण गंभीर जखमी झाले. जखमींवर खासगी व शासकीय ...
अजय जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : पेरले, ता. कºहाड येथील ६५ वर्षीय प्रभावती बाळकृष्ण राक्षे या गेली कित्येक वर्षे पेपर विक्रीचे काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवत आहेत. यातून मिळणाºया तुटपुंज्या पैशातूनच त्यांनी आपल्या तिन्ही मुलींची लग्न लावू ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘स्वच्छ भारत’ मिशन अंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व वर्धा जिल्ह्याचे उल्लेखनीय काम झाले असून, स्वच्छतेवर आधारित दिलेल्या गुणांकनानुसार हे पाच जिल्हे देशात प्रथम स्थानावर आले आहेत. येत्या २ आॅक्टोबर रोजी ...