वायुस्वरूपातील देवीची आराधना करून पंचमहाभुतं आनंदी ठेवण्यासाठी शहरात घागर फुंकण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.चितपावन ब्राह्मण समाजात नवरात्रोत्सवात तांदळाच्या कणकेपासून देवीचा मुखवटा तयार करून सकाळी पूजा अर्चा केली जाते. ...
सातारा जिल्ह्यात सर्व प्राथमिक शाळा, महाविद्यालयांमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता मतदान २०१७’ हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ९५ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी या अनोख्या उपक्रमात सहभाग घेऊन ...
मुंबईच्या एका खासगी कंपनीत इंजिनिअर असलेल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर आई, वडिलांसह कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला; पण मुलाच्या मृत्युचं डोंगराएवढं दु:ख बाजुला सारून या कुटूंबाने त्याचे अवयव दान केले. ...
नगर पालिकेच्या ई-टेंडर प्रणालीला विरोध दर्शवित घंटागाडी संघटनेच्या कर्मचाºयांनी पालिकेत उपोषण सुरू केले आहे. असे असुनही उपोषणाच्या दुसºया दिवशी शुक्रवारी (दि. २९) पालिकेच्या वतीने शहरातील सर्व कचरा उचलण्यात आला. ...
साताऱ्यात शनिवारी ऐतिहासिक 'शाही दसरा सोहळा' उत्साहात साजरा होणार आहे. शिवछत्रपती घराण्याची भवानी तलवार फुलांनी सजवलेल्या पारंपरिक लाकडी पालखीत ठेवून मिरवणुकीने पोवई नाका येथील पूजनाच्या ठिकाणापर्यंत आणण्यात येईल. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘कृष्णेचा कारभार सभासदांनी मोठ्या विश्वासाने आमच्याकडे सुपूर्द केला आहे. अडचणीतील कारखाना गत दोन वर्षांत आम्ही सुस्थितीत आणला. मध्यम मुदतीच्या ५७ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेडही केली आहे. ऊसदरातही कारखाना कोठेही कमी पडणार ...
लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमध्ये असलो तरी मी मनुवादींचा समर्थन करत नाही. मी अजिबात करीत नाही मनुवादींचं गुणगान, मला वाढवायची आहे आंबेडकर, अण्णाभाऊंची शान.. ज्या दिवशी दलितांच्या आरक्षणाला धक्का लावला जाईल, त्या दिवशी आम् ...
लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘कृष्णेचा कारभार सभासदांनी मोठ्या विश्वासाने आमच्याकडे सुपूर्द केला आहे. अडचणीतील कारखाना गत दोन वर्षांत आम्ही सुस्थितीत आणला. मध्यम मुदतीच्या ५७ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेडही केली आहे. ऊसदरातही कारखाना कोठेही कमी पडणार ...