दत्ता यादव।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : दहा बाय वीसची कोठडी. शनिवारी रात्री या कोठडीमध्ये नऊजण होते. त्यामध्ये चंद्रकांत लोखंडेचाही समावेश होता; मात्र कोठडीच्या लोखंडावर लोखंडेची हातचलाखी चालली. सातारा पोलिसांच्या इतिहासात अशा पद्धतीने एक आरोपी प्रथ ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत असणारा सराईत चोरटा चंद्रकांत ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे (वय ३१) हा स्वच्छतागृहातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पोलीस दलात ख ...
वाठार स्टेशन : हालगीचा कडकडाट.. ढोल-ताशांचा गजर, शिंगाड्यांची सलामी आणि अस्ते तपोवस्ते नजर खो मेहरबानच्या ललकारीने देऊर, ता. कोरेगाव येथील मुधाई देवी परिसर दणाणून गेला. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे प्रतिरूप आणि महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांतील लाखो भाविक ...
सातारा : जिल्ह्यात सर्व प्राथमिक शाळा, महाविद्यालयांमध्ये जिल्हा पाणी, स्वच्छता व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता मतदान २०१७’ हा उपक्रम राबविण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : नगरपालिकेच्या ई-टेंडर प्रणालीला विरोध दर्शवित घंटागाडी संघटनेच्या कर्मचाºयांनी पालिकेत उपोषण सुरू केले आहे. असे असूनही उपोषणाच्या दुसºया दिवशी शुक्रवारी (दि. २९) पालिकेच्या वतीने शहरातील सर्व कचरा उचलण्यात आला. रोजंदारीवर ...
संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणा-या वाई हत्याकांडामध्ये आणखी नव नवे खुलासे होत असून डॉ. संतोष पोळने म्हणे आणखी तीसजणांचे खून केल्याचा दावा केला असून, या नव्या दाव्यामुळे पोलिस संभ्रमात पडले आहेत. ...
सातारा : संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणाºया वाई हत्याकांडामध्ये आणखी नव-नवे खुलासे होत असून, डॉ. संतोष पोळने आणखी ३० जणांचे खून केल्याचा दावा केला आहे ...