लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
बोरगाव पोलिसांची नागठाणे ग्रामपंचायतीत "सिंघम" गिरी! - Marathi News | Borgaon police's 'Singham' falls in Nagthane gram panchayat! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बोरगाव पोलिसांची नागठाणे ग्रामपंचायतीत "सिंघम" गिरी!

बोरगाव पोलिसांच्या ''वाघाने'' नागठाणे ग्रामपंचायतीत घुसून ''सिंघम'' गिरी केली. या प्रकारानंतर भडकलेल्या ग्रामसमितीने पोलिसांवर कठोर कारवाई करण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे घातले. ...

सातारा @ १५९ : लक्ष्मी टेकडी, गुरुवार पेठ ठरतेय हॉटस्पॉट - Marathi News | Satara @ 159: Concerns of Satara residents are increasing along with the number of victims | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा @ १५९ : लक्ष्मी टेकडी, गुरुवार पेठ ठरतेय हॉटस्पॉट

सातारा शहरातील कोरोना बाधितांनी दीडशेचा टप्पा ओलांडला असून, बाधितांची संख्या १५९ वर पोहोचली आहे. शहरात गेल्या दोन दिवसांत तब्बल ३९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सातारकरांच्या चिंतेत आता वाढ झाली आहे. शहरात सर्वाधिक रुग्ण गुुरुवार पेठ व लक्ष्मी टे ...

थकवलेले दोनशे कोटी रुपये द्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana warns of agitation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :थकवलेले दोनशे कोटी रुपये द्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकवलेले दोनशे कोटी रुपये द्यावेत तसेच सातारा जिल्ह्यामध्ये यंदा पाऊसमान कमी झाल्याने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ६ आॅगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. ...

रासाटीच्या सरंपचांसह तिघांच्या विरोधात लाचलुचपतची कारवाई - Marathi News | Bribery action against three including Rasati's serpent | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रासाटीच्या सरंपचांसह तिघांच्या विरोधात लाचलुचपतची कारवाई

व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्यासाठी १० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. यामध्ये रासाटी, ता. पाटणच्या महिला सरपंच, एक ग्रामपंचायत सदस्य आणि एका खासगी व्यक्तीच्या विरोधात रात्री उशिरा ...

corona virus : कोरोना बाधितांचा आकडा साडेतीन हजार पार, नवे १८६ रुग्ण - Marathi News | corona virus: Corona virus crosses three and a half thousand, 186 new patients | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : कोरोना बाधितांचा आकडा साडेतीन हजार पार, नवे १८६ रुग्ण

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवारी नव्याने १८६ रुग्ण आढळले. आतापर्यंतचा हा एका दिवसांतील सर्वाधिक आकडा ठरला असून, बाधितांचा आकडा ३,५२४ वर पोहोचला. ...

corona virus : पुनवडीतील नव्वदीतील आजोबांची कोरोनावर मात, ११२ रुग्ण कोरोनामुक्त - Marathi News | Corona virus: Grandparents in the nineties of Punwadi overcome corona, 112 patients released corona | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : पुनवडीतील नव्वदीतील आजोबांची कोरोनावर मात, ११२ रुग्ण कोरोनामुक्त

पुनवडी १६२ कोरोनाबधितापैकी ११२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. अजून गावातील ५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नव्वदी पार केलेल्या आजोबांनी जिद्दीने कोरोनाची लढाई जिंकली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ...

corona virus : जिल्ह्यातील १३५ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित - Marathi News | corona virus: 135 suspects reported in the district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : जिल्ह्यातील १३५ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार १३५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली ...

corona virus : कोरोना वाढत्या रुग्णसंख्येमुळे घरातच घ्यावे लागणार उपचार! - Marathi News | corona virus: Corona will have to be treated at home due to increasing number of patients! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus : कोरोना वाढत्या रुग्णसंख्येमुळे घरातच घ्यावे लागणार उपचार!

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून आता मोठ्या शहरांप्रमाणे तीव्र लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर घरातच उपचार करावे लागतील अशी स्थिती आहे. याबाबत जिल्हा प्रशासन पातळीवरही विचार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात होम आयसोलेशनची सुरुवात लवकरच ...

आधुनिकतेच्या जमान्यातही डालगं, कणगीची विण घट्ट, संसारोपयोगी वस्तू तयार - Marathi News | Even in the age of modernity, Dalgam, Kanagi's weave is tight | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आधुनिकतेच्या जमान्यातही डालगं, कणगीची विण घट्ट, संसारोपयोगी वस्तू तयार

आधुनिकतेच्या जमान्यात अनेक संसारोपयोगी वस्तू प्लास्टिकपासून मिळत आहेत. त्यातही सातारा तालुक्यातील कास परिसरातील दुर्गम व डोंगरमाथ्यावरील भागात बहुतांशी ठिकाणी पारंपरिक वस्तू तयार केल्या जात आहेत. बांबूपासून टोपली, डालगं, कणगी, डाल, सुप अशा अनेकविध वस ...