युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग, १० फूट उंच त्सुनामीचा इशारा सोलापूर : पायाच्या ऑपरेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून ५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video... मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार... "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप खळबळजनक! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते... धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार... वडाळा आरटीओ कार्यालयामध्ये दोन रिकाम्या बसला आग लागल्याची घटना दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. बस मोकळ्या असल्याने कोणतीही जीवितहानी नाही. जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
सांगली : आक्रमक पद्धतीने राजकारण करण्याबरोबरच लोकांशी सततचा संपर्क, मनमिळावूपणा, साखरपेरणी अशा वैशिष्ट्यांनी ज्यांचे राजकारण सजते, त्यांच्या नशिबी यशाचे ... ...
श्रीनिवास नागे राज्यभरात चर्चेला आलेला ‘वंचित फॅक्टर’ सांगलीकरांना पुरेपूर अनुभवायला मिळाला. संजयकाकांनी लोकसभेची मॅच मारताना पाच लाखावर मतं ‘कमळा’च्या ... ...
लोकसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांनी सलग दुसºयांदा बाजी मारताना, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचा बालेकिल्ला अभेद्य असल्याचे स्पष्ट झाले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकरांच्या फॅक्टरने स्वाभिमानी शेतकरी ...
गत लोकसभा निवडणुकीत भाजपला जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य देणाºया मिरज मतदारसंघात यावेळीही खा. संजय पाटील यांना सुमारे ३० हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. स्वाभिमानीचे विशाल पाटील व वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यातील तिरंगी लढतीत समीकरणे बदलल्याने ...
अविनाश कोळी सांगली :कुणी कितीही टीका केली, विषारी प्रचार केला तरी, ‘हाथी चले अपनी चाल’, अशापद्धतीची भूमिका मी घेतली ... ...
सांगली : सकाळी आठपासूनच वाढत जाणारी धाकधुक आणि निकालाबद्दलची प्रचंड उत्सुकता अशा वातावरणातच मतमोजणीस प्रारंभ झाला. सुरूवातीला काहीशा संथ ... ...
श्रीनिवास नागे। सांगली : संजयकाका पाटील यांनी लोकसभेची मॅच पुन्हा एकदा मारली. सांगलीत भाजपचं कमळ घट्ट रूजल्याचं तर दिसलंच, ... ...
सांगली : संपूर्ण राज्यभरात लक्षवेधी ठरलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघातील लढतीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. तुल्यबळ उमेदवार, चुरशीने झालेला ... ...
म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यातील अधिकाºयांंच्या ढिसाळ कारभारामुळे मिरज तालुक्यातील दुष्काळसदृश भोसे, सोनी, पाटगाव, सिध्देवाडी, कळंबी, मानमोडी, कांचनपूर, रसूलवाडी, सांबरवाडी या गावांना पाणी टंचाईचा मोठा फटका बसला आहे. म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याचा फ ...
कोयना धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी कर्नाटक सीमाभागात आंदोलने सुरु असल्याने, सांगली पाटबंधारे मंडळाने राजापूर बंधाºयाच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. ...