लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
माथेरानमध्ये घाणीचे साम्राज्य , नागरिक स्वच्छता राखण्यासाठी असमर्थ - Marathi News |  Moth empire in Matheran, unable to maintain civil cleanliness | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानमध्ये घाणीचे साम्राज्य , नागरिक स्वच्छता राखण्यासाठी असमर्थ

घराची ओळख अंगण सांगते हे खºया अर्थाने माथेरानला सध्या लागू पडत असून येथील बहुतांश भागातील नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता हरपल्यामुळे घाणीमुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे ...

तारापूर समुद्र्रातून ‘त्या’ ट्रोलर्स ताब्यात - Marathi News |  Take those 'trollers' from Tarapur seas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तारापूर समुद्र्रातून ‘त्या’ ट्रोलर्स ताब्यात

गुजरातच्या ‘राम प्रसाद’ ही ट्रोलर्स बुधवारी पालघरच्या समुद्रात बुडाल्या. त्यातील हरवलेल्या प्रेमसाई व साई नारायण या दोन्ही ट्रोलर्सचा शोधण्यात मेरिटाईम रेस्क्यू कॉर्डिनेशनच्या रेस्क्यू आॅपरेशनला यश आले आहे. ...

पुढच्या वर्षी लवकर या..., विसर्जन स्थळांवर गर्दी : सात दिवसांच्या बाप्पासह गौराईला भावपूर्ण निरोप - Marathi News |  Early this year ..., crowds on immersion spots: Gaurai sentimental messages to seven days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पुढच्या वर्षी लवकर या..., विसर्जन स्थळांवर गर्दी : सात दिवसांच्या बाप्पासह गौराईला भावपूर्ण निरोप

‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...’, ‘गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला’ अशा जयघोषाने जिल्ह्यात ठिकठिकाणी सात दिवसांच्या गणरायांना निरोप देण्यात आला... ...

श्रीवर्धन तालुक्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ - Marathi News | Increase in criminal cases in Shrivardhan taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धन तालुक्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ

तालुक्यात गुन्ह्यांची मालकी जोर धरत आहे. किरकोळ गुन्ह्यासोबत गंभीर गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

मुरुड तालुक्यातील विकासकामांसाठी निधी, ७१ लाख ८१ हजार मंजूर - Marathi News | Fund for development works in Murud taluka, 71 lakh 81 thousand sanctioned | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरुड तालुक्यातील विकासकामांसाठी निधी, ७१ लाख ८१ हजार मंजूर

मुरुड तालुक्यातील विविध विकासकामांसाठी डोंगरी विकास कार्यक्र मांतर्गत ७१ लाख ८१ हजार रु पयांचा भरघोस निधी प्राप्त होऊन यातील सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने ही सर्व कामे थोड्याच दिवसात सुरू होणार आहेत ...

घरगुती गणेश सजावट स्पर्धेत मयूरेश प्रथम, महेश कुंभार हे या स्पर्धेत उत्कृष्ट मूर्तिकार - Marathi News | In the house Ganesh decoration competition, Mayuresh I, Mahesh Pumbar, the best sculptor in this competition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :घरगुती गणेश सजावट स्पर्धेत मयूरेश प्रथम, महेश कुंभार हे या स्पर्धेत उत्कृष्ट मूर्तिकार

नेरळ ग्रामपंचायत आयोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धेत नेरळ पाडा येथील मयूरेश विठ्ठल चंचे याने प्रथम क्र मांक पटकावला असून, गणेशमूर्ती स्पर्धेत प्रभंजन गायकवाड यांनी प्रथम क्र मांक प्राप्त केला आहे. ...

अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील 40 लाईफ गार्ड्सचा रायगड पोलीस दलाकडून गौरव - Marathi News | Gaurav from Raigad police station of 40 life guards of Alibaug Beach | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील 40 लाईफ गार्ड्सचा रायगड पोलीस दलाकडून गौरव

अलिबाग समुद्र किनारी जीवरक्षक (लाईफगार्ड) म्हणून वर्षभर कार्यरत 40 तरुणांच्या सेवेची विशेष दखल घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करण्याच्या हेतून रायगड पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर आणि नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते प्रशिस् ...

करमणूक विभागाचे कामकाज बंद, वसुलीचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना बहाल - Marathi News | Restoring the function of entertainment department, restoration of recovery, to local government institutions | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :करमणूक विभागाचे कामकाज बंद, वसुलीचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना बहाल

रायगड जिल्ह्यामध्ये ११ चित्रपटगृहे आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील चित्रपटगृहांसाठी ४५ टक्के करमणूक कर आकारण्यात येत होता. ...

उरण परिसरातील इंटरनेट सेवा कोलमडली, तहसील कार्यालयात कामकाज ठप्प - Marathi News | Internet services in Uran area collapses, work tampering in Tehsil office | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण परिसरातील इंटरनेट सेवा कोलमडली, तहसील कार्यालयात कामकाज ठप्प

मंगळवारपासून उरण परिसरातील एमटीएनएलची इंटरनेट सेवा पुरती कोलमडली आहे. इंटरनेट बंदचा फटका येथील शेकडो ग्राहकांबरोबरच उरण तहसील कार्यालयालाही बसला आहे. ...