मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास खंडाळा बोगद्याजवळील सिमेंट कमानीलगत खडकाळ भागावर कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात मुंबईचे दोन जण जागीच ठार तर तीन जखमी झाले. ...
गेल्या सोमवारपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असतानाच, मंगळवारी पहाटे कुंडलिका आणि अंबा या दोन नद्यांनी धोकादायक पूर जलपातळी ओलांडली आहे. ...
गणेशाचे आगमन झाल्यापासून गेल्या पाच दिवसांपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप अद्यापही कायम असून, गेल्या २४ तासांत कोसळणाºया मुसळधार पावसामुळे शहरानजीकहून वाहणाºया सावित्री आणि गांधारी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. ...
मुसळधार पावसाने सोमवारी रात्री सीबीडी सेक्टर-५मध्ये भूस्खलन झाले. डोंगर उतारावरील जमीन जवळपास ५० फूट खचल्याने कल्पतरू इमारतीची संरक्षण भिंत तुटून मातीचा भराव इमारतीच्या आवारात पसरला. ...
बेकायदा चरस जवळ बाळगल्याप्रकरणी आरोपी नीलकंठ विनायक कुकडे याला येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. न्यायाधीश मु. गो. सेवलीकर यांनी कुकडे याला तीन वर्षे सक्त मजुरी आणि एक हजार ५०० रु पये दंडाची शिक्षा सुनावली. ...
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी पहाटे कुंडलिका आणि अंबा या दोन नद्यांनी धोकादायक पूर जलपातळी ओलांडली आहे. कुंडलिका नदी किनारवरील 19 गावांना तर अंबा नदी किनारच्या 9 गावांना पूर आपत्तीचा धोका निर्माण झाला आहे. ...
जेएनपीटी परिसरातील रासायनिक प्रकल्प आणि ट्रकफार्ममधून सातत्याने होणा-या तेल आणि रासायनिक पदार्थांच्या गळतीमुळे परिसरातील वातावरण मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. ...
जिल्ह्यात गणेशागमनापासून संततधार पाऊस सुरू असल्याने गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच सोमवारी सकाळी ८ वाजता हवामान खात्याने कोकणात अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केल्याने ...
शहरातील नानामास्तर नगर मुद्रे येथील एका घराच्या टेरेसवर जुगार सुरू आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार २७ आॅगस्ट रोजी पहाटे ५च्या सुमारास छापा मारून दहा जणांना ताब्यात घेतले असून, मुद्देमाल जप्त केला. ...
विळे-भागाड एमआयडीसीमध्ये असणाºया पॉस्को महाराष्ट्र स्टील प्रा. लिमिटेड कंपनीकडून स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ, उद्योजक, कर्मचारी तसेच रायगड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरु णांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय केला जात ...