लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
विहूर धरणातून दूषित पाणीपुरवठा, ग्रामस्थ त्रस्त : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे तक्रार    - Marathi News | Contaminated water supply from Vihur dam, villagers suffer: Complaint to Zilla Parishad President | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विहूर धरणातून दूषित पाणीपुरवठा, ग्रामस्थ त्रस्त : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे तक्रार   

Raigad News : या समस्येचे निराकरण व्हावे, यासाठी या ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्या दालनात भेट घेऊन ही समस्या सोडविण्याची विनंती केली. ...

वर्णे ठाकूरवाडी येथील आदिवासी वाडीतील शाळेत आली बुलेट ट्रेन    - Marathi News | Bullet train arrives at a school in Adivasi Wadi at Varne Thakurwadi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वर्णे ठाकूरवाडी येथील आदिवासी वाडीतील शाळेत आली बुलेट ट्रेन   

School News : वर्णे ठाकूरवाडी येथे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शाळा असून, तेथे आदिवासी समाजातील मुले शिक्षण घेत आहेत. ...

मुरुड तालुक्यातील आंबोली कालव्याचे काम रखडले - Marathi News | Work on Amboli canal in Murud taluka stalled | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरुड तालुक्यातील आंबोली कालव्याचे काम रखडले

Murud News : मुरुड तालुक्यातील आंबोली धरणावर अबलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम तब्बल तीन वर्षांपासून बंद पडल्याने, धरण क्षेत्रातल्या हजारो शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी न मिळाल्याने भातपिकावरच अवलंबून राहाणे क्रमप्राप्त झाले आहे. ...

जेएनपीटीचे पार्किंग प्लाझा सुरू, सेंट्रलाइज्ड पार्किंगसाठी १७० कोटींचा खर्च - Marathi News | JNPT's Parking Plaza opens at a cost of Rs 170 crore for centralized parking | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीटीचे पार्किंग प्लाझा सुरू, सेंट्रलाइज्ड पार्किंगसाठी १७० कोटींचा खर्च

JNPT News : जेएनपीटी बंदरातून दररोज सुमारे १४ हजार कंटेनर मालाची वाहतूक होते. मात्र, आवश्यकतेनुसार ट्रॅक्टर-ट्रेलर्ससाठी पार्किंगची व्यवस्था नाही. बंदराबाहेरच्या रस्त्यांवरच वाहने पार्किंग केली जातात. ...

रायगडच्या १४ शाळांची आदर्श शाळेसाठी निवड - Marathi News | Selection of 14 schools of Raigad for ideal school | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडच्या १४ शाळांची आदर्श शाळेसाठी निवड

Raigad News : भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता यावर विशेष भर देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. ...

दिवाळीच्या ताेंडावर सरकारी नाेकरी, अनुकंपा तत्त्वावरील ५० जण नियुक्त  - Marathi News | On the eve of Diwali, 50 people have been appointed on the basis of compassion | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिवाळीच्या ताेंडावर सरकारी नाेकरी, अनुकंपा तत्त्वावरील ५० जण नियुक्त 

Raigad News : सरकारी नाेकरभरतीला बऱ्याच कालावधीपासून ब्रेक लागला आहे. सध्या काेराेना महामारीचे संकट देशावर आहे. असे असताना सरकारी तिजाेरीत खडखडाट असतानाच, डाॅ.पाटील यांनी हा धाडसी निर्णय घेऊन सर्वांनाचा विचार करायला लावले आहे.  ...

coronavirus: महाड तालुक्यातून कोरोनाची माघार, पंधरा दिवसांपासून रुग्ण कमी    - Marathi News | coronavirus: Withdrawal of coronavirus from Mahad taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: महाड तालुक्यातून कोरोनाची माघार, पंधरा दिवसांपासून रुग्ण कमी   

Corona News : मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन सुरू झाले. त्यावेळी महाड तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. एप्रिल, मे आणि जून या महिन्यात परिस्थिती सामान्य होती. मात्र, जुलैनंतर महाड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढत गेले. ...

मुलींमध्ये उत्तम काम करण्याची चिकाटी जास्त - आदिती तटकरे - Marathi News | Girls have more perseverance to do better - Aditi Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुलींमध्ये उत्तम काम करण्याची चिकाटी जास्त - आदिती तटकरे

Aditi Tatkare News : नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने धाटाव (रोहा) येथील सुदर्शन केमिकल्समध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 'नारीशक्ती सन्मान' पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ...

खोकरीचे पुरातन गुंबज कुलूपबंद, पर्यटकांमध्ये नाराजी - Marathi News | Khokari's ancient Gumbaz locked, displeasing tourists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खोकरीचे पुरातन गुंबज कुलूपबंद, पर्यटकांमध्ये नाराजी

Khokari Gumbaz News : या वास्तुंच्या घुमट आणि कमानींतील प्रमाणबद्धता पाहण्यासारखी आहे. पुरातत्त्व खात्याच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे पर्यटकांना घुमटाची कलाकृती संरक्षक कुंपणाबाहेरूनच पाहून समाधान मानावे लागते आहे. ...