Raigad News : रायगड जिल्ह्यात ८ मार्च २०२० रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला हाोता. त्यानंतर, कोरोनाचा आलेख सातत्याने उंचावत गेला आहे. वाढती रुग्णसंख्येमुळे सरकार आणि प्रशासनाची चांगलीच झोप उडाली होती. ...
अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न सुरू आहेत. वाहने सावकाश चालविण्यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत. एवढे प्रयत्न केल्यानंतर अपघातांची संख्या वाढतेच आहे. ...
पाणीपुरवठा योजना, रस्ते, सुसज्य अग्निशमन सेवा, पनवेल महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेला २९ गावांचा पायाभूत विकास, तसेच विकासासाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या नवीन प्रकल्पांचा समावेश या अंदाजपत्रकामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. ...
NCP MP Sunil Tatare, Shiv Sena News: सातत्याने माझ्या मतदारसंघात होणाऱ्या शासकीय कार्यक्रमाला डावलणे, कार्यक्रमाचं निमंत्रण न देणे हा माझ्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांच्याकडून केला जात आहे. ...
महाविद्यालयात काम करणारी ३३ वर्षीय महिला कर्मचारी १९ ऑक्टोबरला दुपारी सव्वादोन वाजता प्राचार्य डॉ. सुरेश आठवले त्यांच्या निवासस्थानी पगाराबाबत, तसेच आपल्याला शिक्षण विभागात सामावून घेण्याबाबत गेली असता प्राचार्यांनी असभ्य भाषा वापरली. ...
समुद्राच्या भरतीच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी धूप थांबविण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी जेएनपीटीकडे लावून धरली होती. ...
अति अशक्तपणा, दीर्घकाळ सर्दी-खोकला, तसेच सततचा येणारा ताप अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींची सध्या स्वॅब व अँटिजन तपासणी रायगड जिल्ह्यात करण्यात येत आहे, तसेच ५ मार्चपासून आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५२ हजार ४८ रुग्णांची संख्या पार केली आ ...