लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिवाळीपूर्वीची गर्दी, चिंचवड स्टेशन आणि किंचाळ्या...! चिमुकल्या सिंहगड एक्प्रेसमध्ये चढले, आई स्टेशनवरच राहिली - Marathi News | Children lost at Chinchwad station, children's mother recovered in Lonavala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड स्टेशन आणि किंचाळ्या...! चिमुकल्या सिंहगड एक्प्रेसमध्ये चढले, आई स्टेशनवर

गर्दीमुळे रेल्वे सुटल्याने आईवडील आणि चिमुकल्या मुलींची ताटातूट होऊन मुले रेल्वेत राहिली. त्यानंतर पालकांनी ही घटना पोलिसांच्या कानावर घातली असता त्यांनी तपासाची सुत्रे जलद गतीने चालवत या माऊलीला त्यांच्या मुलांची भेट घडवून आणली.... ...

Pune: विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरणारा उच्चशिक्षित पोलिसांच्या ताब्यात; १२ लॅपटॉप, २ दुचाकी हस्तगत - Marathi News | High-educated student laptop thief in police custody; Grab 12 laptops, 2 bikes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरणारा उच्चशिक्षित पोलिसांच्या ताब्यात; १२ लॅपटॉप, २ दुचाकी हस्तगत

पुण्यातील वारजे, सिंहगड, भारती विद्यापीठसह रायगड जिल्ह्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.... ...

RPF हवालदाराचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण, मुलांना डांबून उकळायचे पैसे - Marathi News | RPF constable rape case of minor girl, extorting money from children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RPF हवालदाराचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण, मुलांना डांबून उकळायचे पैसे

बेकायदा संस्थेची मनसेकडून तोडफोड... ...

लोहगावात गुंडांनी फोडली २० ते २५ वाहने, अल्पवयीनासह तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Goons smashed 20 to 25 vehicles in Lohgaon, case registered against three including a minor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगावात गुंडांनी फोडली २० ते २५ वाहने, अल्पवयीनासह तिघांविरोधात गुन्हा दाखल

यात १४ रिक्षा, ५ कार तसेच इतर वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे... ...

पुण्यात साखळी बॉम्बस्फोटाचा कट; ‘इसिस’ला सीरियातून सूचना - Marathi News | Pune Chain Bomb Plot; Instructions to ISIS from Syria | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यात साखळी बॉम्बस्फोटाचा कट; ‘इसिस’ला सीरियातून सूचना

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ताब्यात घेतलेला दहशतवादी मोहम्मद शाहनवाज आलम याने ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान ही माहिती दिली.  ...

ललित पाटीलसह दोघांना १३ नोव्हेंबरपर्यंत कोठडी - Marathi News | Both along with Lalit Patil remanded till November 13 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ललित पाटीलसह दोघांना १३ नोव्हेंबरपर्यंत कोठडी

तिघांची पोलिस कोठडी मंगळवारी संपली होती. ...

पुण्यात परदेशी व्यक्तीच्या घरावर फायरींग! परिसरात खळबळ, गुन्हा दाखल - Marathi News | Firing at a foreigner's house in Pune! Excitement in the area, case registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात परदेशी व्यक्तीच्या घरावर फायरींग! परिसरात खळबळ, गुन्हा दाखल

गेल्या दीड वर्षांपासून फिर्यादी हे पत्नी व तीन वर्षांच्या मुलींसोबत बाणेर भागातील नागरास रोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीत राहतात... ...

पुण्यात थंडीच्या कडाक्याऐवजी गरमीचा तडाखा, नोव्हेंबरमध्ये कमी गारवा - Marathi News | In Pune, instead of harsh winters, the heat is hot, it is less cold in November | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात थंडीच्या कडाक्याऐवजी गरमीचा तडाखा, नोव्हेंबरमध्ये कमी गारवा

अनेकांना खोकला, ताप, सर्दी होत आहे... ...

प्रत्येकाचा गुन्ह्यातील ‘रोल’ शोधून काढायचाय; ललित पाटीलसह दोघांना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | Everyone's 'role' in the crime has to be found out; Along with Lalit Patil, both are in police custody till November 13 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रत्येकाचा गुन्ह्यातील ‘रोल’ शोधून काढायचाय; ललित पाटीलसह दोघांना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

ससून रुग्णालयातून चालविण्यात येणाऱ्या अमली पदार्थ तस्करी रॅकेट प्रकरणी अटकेत असलेल्या ललित पाटील, रोहितकुमार चौधरी आणि शिवाजी शिंदे यांना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.... ...