लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
२४ ऑक्टोबर, ९ डिसेंबर हे 'सुवर्णदिन' साजरे व्हायला हवेत! - Marathi News | october 24th and december 9th should be celebrated as golden days in goa but why know details | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२४ ऑक्टोबर, ९ डिसेंबर हे 'सुवर्णदिन' साजरे व्हायला हवेत!

पहिली पंचायत निवडणूक आणि पहिल्या विधानसभा निवडणुकीचे होईल स्मरण ...

इएचएन क्रमांकाची घरे आता होणार कायदेशीर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | ehn number houses will now be legal said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इएचएन क्रमांकाची घरे आता होणार कायदेशीर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

घरमालकांनी करावेत अर्ज; पाण्याची जोडणीही मिळणार ...

"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं" - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams Congress Over Malegaon blast case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"

Malegaon Blast Case : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी मालेगाव निकालावरून काँग्रेसवर टीका केली आहे. ...

काँग्रेसच्या कार्यकारिणीत ६६ टक्के नव्या चेहऱ्यांना संधी - Marathi News | 66 percent new faces get chance in congress executive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसच्या कार्यकारिणीत ६६ टक्के नव्या चेहऱ्यांना संधी

कार्यकारिणीत भौगोलिक व सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. ...

"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | "A Hindu can never be a terrorist..."; Home Minister Amit Shah attacks Congress in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

या देशात दहशतवाद पसरण्याचं एकमेव कारण म्हणजे काँग्रेसची व्होट बँक पोलिटिक्स आहे असा आरोप अमित शाह यांनी केला. ...

भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले... - Marathi News | India haters...! Donald Trump's first attack on India; Sanctions imposed on 6 Indian oil companies... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...

Sanctions on India: भारताला स्वस्त दरात कच्चे तेल मिळत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पहावत नाहीय म्हणून त्यांनी सहा भारतीय तेल खरेदीदार कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.  ...

बिहारमध्ये ‘बांगलादेशी मतदार’ आले कुठून? - Marathi News | where did the bangladeshi voters come from in bihar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बिहारमध्ये ‘बांगलादेशी मतदार’ आले कुठून?

डोके ठिकाणावर असलेल्या कुठल्या बांगलादेशी माणसाला घरदार सोडून, जोखीम पत्करून आपल्यापेक्षा दुरवस्था असलेल्या बिहारात जावेसे वाटेल? ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मास्तरांचा क्लास अन् मंत्री सुधारण्याची किमान अपेक्षा - Marathi News | cm devendra fadnavis is a master class and there is expectations for improvement in the ministers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मास्तरांचा क्लास अन् मंत्री सुधारण्याची किमान अपेक्षा

बोलघेवडेपणाची पुनरावृत्ती झाली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या शब्दांच्या माऱ्याचा काही एक फायदा झाला, असे म्हणावे लागेल.  ...

अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप - Marathi News | anil kumar pawar is a relative of dada bhuse appointed on recommendation sanjay raut alleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

ईडीच्या कारवाईने संशयाचे धुके झाले दाट ...