लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका - Marathi News | indian economy is currently dead donald trump spoke the truth congress opposition leader rahul gandhi criticizes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका

आर्थिक, संरक्षण, परराष्ट्र धोरणाचा केंद्राकडून विचका झाल्याचा केला आरोप ...

खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट - Marathi News | pothole free roads are a fundamental right in the constitution state government cannot evade responsibility said supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट

खासगीकरणावर अती अवलंबून राहू नका, जनतेचे हक्क खासगीकरणाने हिरावून घेता येणार नाहीत ...

EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा - Marathi News | election commission claims evm machine tampering is impossible proved once again in inspection after inspection in constituencies in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा

या प्रक्रियेत ८ उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी पाहिली. ...

माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री - Marathi News | manikrao kokate agriculture ministry gone now sports minister and datta bharane is the new agriculture minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बदलाबाबत विनंती केली. ...

एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार - Marathi News | one day pakistan may sell oil to india said president donald trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार

भारत-रशिया आपल्या मृतवत अर्थव्यवस्था एकत्र खड्ड्यात घालू शकतात. अमेरिका आणि पाकिस्तान यांनी एका व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या असल्याची घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ...

मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई - Marathi News | enforcement directorate ed raids 8 places in mumbai in mithi river scam case and action taken against fake mou companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई

मिठी नदीच्या सफाईकामामध्ये झालेल्या ६५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुरुवारी मुंबईत आठ ठिकाणी छापेमारी केली. ...

इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली! - Marathi News | Ajit Pawar decides to act against Manikrao Kokate to change his portfolio | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!

महाराष्ट्राच्या विधिमंडळात रमी खेळताना सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांना मंत्रि‍पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. ...

मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला; २३ वर्षांनी भाजपमध्ये फेरप्रवेश करताना अण्णा डांगेंनी मोकळे केले मन  - Marathi News | Munde's name came up and my persecution began Anna Dange opened up while rejoining BJP after 23 years | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला; २३ वर्षांनी भाजपमध्ये फेरप्रवेश करताना अण्णा डांगेंनी मोकळे केले मन 

''जो' प्रवेश तुमच्या मनात आहे तो आमच्या मनात नाही' ...

चिनी बेदाण्याची बेकायदा आयात थांबवा; विशाल पाटील यांनी संसदेत उपस्थित केला द्राक्ष उत्पादकांचा प्रश्न - Marathi News | Stop illegal import of Chinese raisins; MP Vishal Patil raises issue of grape growers in Parliament | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चिनी बेदाण्याची बेकायदा आयात थांबवा; विशाल पाटील यांनी संसदेत उपस्थित केला द्राक्ष उत्पादकांचा प्रश्न

बेदाणा उत्पादकांना संकटातून बाहेर काढा ...