भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट सोलापूर : परिवहन महामंडळाच्या एसटी बसला डंपरची धडक, डंपरने घेतला पेट; दोन प्रवाशांचा मृत्यू दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार; थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला... आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार? "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या विशेष चर्चेत एस. जयशंकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून कोणतीही चर्चा झालेली नाही. ...
लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याचे वृत्त लोकमतने दिले होते. गैरप्रकार करणाऱ्या इतर लाभार्थ्यांमध्येही सध्या खळबळ उडाली आहे. याबाबत ग्रामीण भागात अधिक चर्चा सुरू आहे. ...
अटींचा भंग केलेल्या ‘सामाजिक’ उद्देशासाठीच्या जमिनी परत घेणार ...
मंत्री प्रताप सरनाईक यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनामुळे एसटी महामंडळाला फायदा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी सुरु आहेत. ...
Sanjay Raut on Narendra Modi: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहलगाम हल्ल्याच्या मुद्यावरुन राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. ...
गद्दारांशी पुन्हा संगत नको ! ...
विधानसभेत लेखी उत्तरातून माहिती समोर ...
ग्रामीण डिजिटल कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन ...
केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी राज्यातील शाश्वत खाण व्यवसाय पुन्हा कधी सुरू होणार? असा प्रश्न केला होता. ...