Shambhuraj Desai News: विरोधकांना मराठा आणि ओबीसी समाजाची मते हवीत पण त्यांच्या आरक्षण प्रश्नाला सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत, असे सांगत शंभुराज देसाई यांनी खडेबोल सुनावले. ...
NCP SP Jayant Patil News: पुरवणी मागण्यांना विरोधीपक्ष नाकारतील याची खात्री असल्याने हा पळपुटेपणा सरकारने केला आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ...
NCP SP MP Amol Kolhe News: आरक्षणप्रश्नी सरकारने जनतेत संभ्रम पसरवू नये. महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट असून, यातून सक्षम तोडगा काय तो समोर आणावा, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. ...
Congress Vijay Wadettiwar On Reservation Issue: आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची या सरकारची इच्छाशक्ती नाही. अपयश लपवण्यासाठी सरकारचा थयथयाट सुरू आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...
Sanjay Raut News: लोकसभेतील निकालानंतर क्रॉस वोटिंगची भीती सत्ताधाऱ्यांना जास्त आहे. महायुतीने आपला उमेदवार मागे घेऊन घोडेबाजार थांबवावा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
Aaditya Thackeray And Mihir Shah Worli Hit and Run Case : आदित्य ठाकरे यांनी नाखवा कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली आहे. तसेच "मिहीर शाह हा राक्षसच, त्याला कोळीवाड्यात भरचौकात सोडा" असं म्हटलं आहे. ...