लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“महायुती सरकारने १ रुपया निधी दिला नाही, अजितदादांच्या पीएला १०० फोन केले”: जितेंद्र आव्हाड - Marathi News | ncp sp jitendra awhad criticized for not allotted funds till date | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महायुती सरकारने १ रुपया निधी दिला नाही, अजितदादांच्या पीएला १०० फोन केले”: जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad News: घरकामासाठी नको. मतदारसंघातील गरीब लोकांच्या कामासाठी पैसे हवे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. ...

मराठ्यांना आरक्षण न देण्यास मविआचा छुपा पाठिंबा आहे का? बैठकीला जायला हवे होते: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil criticized maha vikas aghadi for not attending all party meeting for maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठ्यांना आरक्षण न देण्यास मविआचा छुपा पाठिंबा आहे का? बैठकीला जायला हवे होते: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करावे. तसेच ओबीसीतून आरक्षण द्या, हे सांगायला विरोधकांनी बैठकीत जायला हवे होते, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ...

उदयनराजेंना उमेदवारी मिळू नये म्हणून जयकुमार गोरे यांच्या दिल्लीत फेऱ्या, अनिल देसाई यांचा आरोप  - Marathi News | Jayakumar Gore visits to Delhi to prevent Udayanraj from getting candidature, Anil Desai allegation  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंना उमेदवारी मिळू नये म्हणून जयकुमार गोरे यांच्या दिल्लीत फेऱ्या, अनिल देसाई यांचा आरोप 

ट्रेलर दाखवला, विधानसभेला पिक्चर दाखवणार ...

Sanjay Raut : "मुंबईच्या रस्त्यावर मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या..."; संजय राऊत कडाडले - Marathi News | Sanjay Raut slams devendra fadnavis Over mihir shah Worli Hit And Run Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईच्या रस्त्यावर मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या..."; संजय राऊत कडाडले

Sanjay Raut And Worli Hit And Run Case : कावेरी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाखांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याच दरम्यान ठाकरे गटांचे नेते संजय राऊत यांनी यावरून जोरदार हल्लाबोल केल आहे.  ...

शाश्वत विकासात गोवा रोल मॉडेल होईल: विश्वजीत राणे - Marathi News | goa will be a role model in sustainable development said vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शाश्वत विकासात गोवा रोल मॉडेल होईल: विश्वजीत राणे

नगरनियोजन मंडळाची बुधवारी बैठक झाली. ...

Priyanka Gandhi : "डाळीची किंमत सामान्य लोकांना माहितीय; मंत्री, अधिकारी अयोध्येतील जमिनीची किंमत शोधण्यात व्यस्त" - Marathi News | Congress Priyanka Gandhi on surya pratap shahi statement on price of pulses took name of ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"डाळीची किंमत सामान्य लोकांना माहितीय; मंत्री अयोध्येतील जमिनीची किंमत शोधण्यात व्यस्त"

Congress Priyanka Gandhi : प्रियंका गांधी यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून कृषीमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ...

म्हणे मुख्यमंत्रिपद सांभाळू; मंत्र्यांच्या विधानाची चर्चा - Marathi News | let hold the post of chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हणे मुख्यमंत्रिपद सांभाळू; मंत्र्यांच्या विधानाची चर्चा

गोव्यात व देशात इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जमाना सुरू झाल्यानंतर सर्वांचे चेहरे वारंवार टीव्हीवर दिसू लागले. ...

विधानसभा निवडणुकीत पुढेही भाजपच विजयी होईल: मुख्यमंत्री - Marathi News | bjp will continue to win assembly elections said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विधानसभा निवडणुकीत पुढेही भाजपच विजयी होईल: मुख्यमंत्री

म्हापशातील भाजप मतदार संमेलनात मार्गदर्शन ...

ओडीपीप्रश्नी विश्वजित आक्रमक; भाजप कोअर कमिटी बैठकीत बाबूशवर अप्रत्यक्षरीत्या साधला निशाणा - Marathi News | vishwajit rane aggressive in bjp core committee meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ओडीपीप्रश्नी विश्वजित आक्रमक; भाजप कोअर कमिटी बैठकीत बाबूशवर अप्रत्यक्षरीत्या साधला निशाणा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या कोअर टीमची बैठक घेतली. ...