मावळ गोळीबार प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची अद्याप खातेनिहाय कारवाई का झाली नाही, असा सवाल करीत उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाचे चांगलेच कान उपटले़ ...
सर्वधर्मसमभावाची शिकवण देत मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य हे विश्वासाठी प्रेरणादायी आहे. त्यांची ‘ग्रामगीता’ ही ग्रामीण विकासाचा ज्ञानकोश आहे. ...
राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुढाकार घेणार आहे. ...
शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर असून, महापालिकेने कोट्यवधीचे प्रकल्प उभारल्यानंतरही समस्या कायम आहे. त्याचा नाहक त्रास पुणेकरांबरोबर महापालिकेच्या सफाई कामगारांना होत आहे. ...
लोणी कंद : छत्रपती संभाजीराजांचा इतिहास, कर्तृत्व समाजापर्यंत पोचावे म्हणून पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केले. ...
निमोणे : निमोणे आणि परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासूनअसलेल्या हवामानातील अनियमितपणामुळे कांदापिकावर मोठ्या प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी औषध फवारण्या करून मेटाकुटीला आला आहे. ...