हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Pimpri Chinchwad (Marathi News) शहरात स्वाइन फ्लूची तीव्रता झपाट्याने वाढू लागल्याने पुन्हा २००९ सारखी गंभीर स्थिती उद्भविण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...
स्पर्धात्मक युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व काम करणाऱ्या मंिहला आपल्या आरोग्याकडे मात्र हवे तितके लक्ष देत नसल्याचे चित्र पुण्यात आहे. ...
महाविद्यालय व विद्यापीठातील प्राध्यापकांना आता आठवड्यातील ४० तास कॉलेज कॅम्पसमध्ये थांबणे बंधनकारक असणार आहे. ...
शहरातील अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक व बॅनरवर खटले दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...
कोळी बांधवांनी आज सायंकाळी आपआपल्या पालख्यांसह वाजतगाजत पारंपरिक नृत्य करीत गडावर जाऊन कुलदैवताची देवभेट उरकली. ...
नाथसाहेबाचं चांगभलं’च्या गजरात म्हस्कोबा देवाच्या पालखी - काठीने कोडीत (पुरंदर) येथील तुळाजीबुवा मंदिर येथून हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजता प्रस्थान ठेवले. ...
निमगाव खंडोबा (खेड) येथे माघ पौर्णिमेनिमित्त दीड लाख भाविकांनी सदानंदाचा येळकोट करीत भंडार-खोबऱ्याची उधळण करून खंडेरायाचे दर्शन घेतले. ...
अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याने आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर नगरसेवक राहुल चितळकर आणि प्रशांत कुऱ्हाडे यांनी चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केला. ...
घुमान येथे होत असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मराठी प्रकाशक परिषदेने घेतला ...
पोलिसांनी परवानगी नाकारल्याने तसेच मैदान देण्यास कॅन्टोन्मेन्ट बोर्डाने नकार दिल्याने पुण्यात मुस्लीम आरक्षण हक्क परिषद भरवण्याचा बेत बारगळला आहे. ...