लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
एलबीटीप्रश्नी शासनाने ‘एप्रिल फूल’ करू नये - Marathi News | LBT questions should not be made by the government 'April Fool' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एलबीटीप्रश्नी शासनाने ‘एप्रिल फूल’ करू नये

भारतीय जनता पक्षाने सत्ता आल्यास लोकल बॉडी टॅक्स अर्थात एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन आम्हा व्यापाऱ्यांना दिले होते. ...

एमआयटीत ‘एम-पॉवर’ची धूम - Marathi News | M-Power Smoke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एमआयटीत ‘एम-पॉवर’ची धूम

एमआयटी स्कूल आॅफ मॅनेजमेंट यांच्या वतीने व लोकमतच्या सहयोगाने ‘एम-पॉवर’ या आगळ्यावेगळ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

अणुचाचण्यांमुळेच असुरक्षितता - Marathi News | Exposure to nuclear tests | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अणुचाचण्यांमुळेच असुरक्षितता

जगात शांतता नांदण्याऐवजी असुरक्षितता वाढीस लागली आहे. यामागचे प्रमुख कारण हे अणुचाचण्या आहे. शत्रुराष्ट्रांवर वचक ठेवण्यासाठी अनेक देशांनी अणुचाचण्या घेतल्या. ...

आळंदीच्या ‘त्या’ नगरसेवकांवर कारवाई - Marathi News | Action on 'those' corporators of Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीच्या ‘त्या’ नगरसेवकांवर कारवाई

अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याने आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर नगरसेवक राहुल चितळकर आणि प्रशांत कुऱ्हाडे यांनी चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केला. ...

तुळशीबागेतील भीषण आगीत दुकान खाक - Marathi News | Shop Tangle in Tulshibagh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुळशीबागेतील भीषण आगीत दुकान खाक

तुळशीबागेतील कपड्यांच्या दुकानाला आग लागून कपडे, लेदर बॅग, चप्पल असा माल बेचिराख झाला. आगीचे स्वरूप भयंकर होते. ...

नव्या शैक्षणिक धोरणावर शिंदेवाडीच्या युवकाचा ‘ठसा’ - Marathi News | Shindevwadi youth 'imprint' on new education policy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या शैक्षणिक धोरणावर शिंदेवाडीच्या युवकाचा ‘ठसा’

राष्ट्राच्या नव्या शैक्षणिक धोरणासाठी बारामती-माळशिरस तालुक्याच्या शिवेवर असणाऱ्या शिंदेवाडी येथील युवकाच्या कल्पकतेतून बोधचिन्हाची निर्मिती झाली आहे. ...

ज्येष्ठ नागरिकाच्या खूनप्रकरणी जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for murder of senior citizen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ नागरिकाच्या खूनप्रकरणी जन्मठेप

चोरी केल्याचे पाहिल्याने ७० वर्षीय मालकाचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी नोकराला जन्मठेप आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा मुख्य जिल्हा न्यायाधीश भोजराज पाटील यांनी सुनावली. ...

सुपे परिसरात डेंगीसदृश रुग्ण - Marathi News | Dengue-like patients in the Supe area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुपे परिसरात डेंगीसदृश रुग्ण

मागील आठवड्यात दोन ते तीन डेंगीसदृश रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने त्वरित उपाययोजना राबविण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली. ...

ढेकणांनी थांबविली सिद्धेश्वर एक्स्प्रेस - Marathi News | Siddheshwar Express stopped by Dhakeen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ढेकणांनी थांबविली सिद्धेश्वर एक्स्प्रेस

मुंबईहुन सोलापुरकडे निघालेली सिध्देश्वर एक्सप्रेस रात्री पावणे तीनच्या सुमारास पुणे स्थानकात येते... एसी डब्ब्यात बसलेले दोन ज्येष्ठ नागरिक गाडीत गोंधळ घालण्यास सुरूवात करतात... ...