स्वाइन फ्लूने राज्यात डोके पुन्हा वर काढले असून, बुधवारी या आजारामुळे राज्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्याच्या ग्रामीण भागातील १, मुंबईतील १ व नाशिकमधील एकाचा समावेश आहे. ...
पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी उच्चांकी कारवाई करीत राज्यात एकूण १३ ठिकाणी सापळा कारवाई करीत लाचखोरांना गजाआड केले. लाचलुचपतच्या पुणे विभागात चार, औरंगाबाद विभागात चार, मुंबई आणि नागपुरमध्ये प्रत्येकी दोन आणि नाशिक विभागात एक अशा एकूण १३ ...
पुणे : दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी गुन्हे शाखेच्यावतीने शहरातील मोबाईल व सीमकार्ड विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. पोलीस मुख्यालयामध्ये झालेल्या या बैठकीला ७०० जणांची उपस्थिती होती. ...
पुणे : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या एकाला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. त्याला विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांनी ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...
मोठा गाजावाजा करीत रखडलेला किवळे-सांगवी हा ‘बीआरटीएस’ प्रकल्प शनिवारी सुरू करण्याचे नियोजित आहे. मात्र, याच बीआरटीएस मार्गाचे अद्याप ‘सेफ्टी आॅडिट’च झालेले नाही. ...
प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अधिकाऱ्यांना केलेल्या सूचनांची दखल न घेतल्याने आमदार लक्ष्मण जगताप ...
महापालिका निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गतविधानसभा निवडणुकीपासून एमआयएम (आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन) ची चर्चा सुरू झाली असून ...
पाण्यासाठी वणवण करावी लागत असतानाच आता राज्य शासनाने उद्योगांना देण्यात येणाऱ्या पाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने बारामती परिसरातील बारामती ...