टप्प्याटप्प्याने सुरू असलेले रस्ता रुंदीकरणाचे काम व पुण्याच्या दिशेने टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. आळंदी शहराजवळचे बाह्यवळणाचे रस्ते सुरू न होता ...
पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या धरण परिसरातही यंदा सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस झाला. दरवर्षी साधारणत: १५ आॅगस्टपर्यंत तुडुंब भरून वाहणारे मुळशी धरण ...
दुष्काळ आमच्या पाचवीलाच पूजलेला आहे... माणसं कशीही जगतील... पण मुक्या जनावरांचं काय...त्यांना ना चारा ना पाणी...जिवापाड संभाळेलेल्या जनावरांची हाडं वर आली ...
भरधाव आलेल्या एसटीने दोन कारना धडक दिल्याने एका महिलेसह तिघे जण जखमी झाले. धडक दिल्यानंतर एसटी पुलाच्या कठड्याचा अडथळा आल्याने थांबली अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. ...
इंदापूर तालुक्यातील पाझर तलावांमधील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याने तलाव कोरडे पडले आहेत. भादलवाडी, पोंधवडी, पळसदेव, मदनवाडी तलावांमधील पाणीसाठी संपला आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढील वर्षी घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे नियोजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे ...
पुणे : सदाशिव पेठेमधील ज्ञानप्रबोधिनीजवळील पदपथावर गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास एक बेवारस मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची ओळख पटविण्यात अद्याप यश आलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चारच्या सुमारास त्यांना ज्ञानप्रबोधिनीजवळील पदपथावर ...