लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अब्ज रुपयांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक - Marathi News | Cheating with the bill of lenght loan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अब्ज रुपयांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक

पुणे : व्यवसायासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची तब्बल ९० लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल रघुनाथ बनसोडे (रा. संतोषनगर, कात्रज), कुंडलिक लांडगे (कात्रज) अशी गुन्ह ...

पाण्यासाठी करावी लागणार रात्रीची जागरणे पाणीकपात : महापालिकेकडून पाण्याचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | Water needs to be done for water. Watercolors: Announcement of water schedule by municipal corporation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाण्यासाठी करावी लागणार रात्रीची जागरणे पाणीकपात : महापालिकेकडून पाण्याचे वेळापत्रक जाहीर

पुणे : शहराच्या पाण्यामध्ये ३० टक्के कपात करून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीष बापट यांनी जाहीर केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून शहराला केल्या जाणार्‍या पाणीपुरवठयाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये रेंजहिल्स, मरीआई गेट परिसर, ...

नारायणगावाच्या दोन संघांची जिल्हास्तरावर निवड - Marathi News | Election of two teams of Narayanagawa at the district level | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नारायणगावाच्या दोन संघांची जिल्हास्तरावर निवड

नारायणगाव : जुन्नर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत नारायणगाव येथील १६ वर्षे मुली प्रथम, १७ वर्षे मुले प्रथम, १७ वर्षे मुली द्वितीय क्रमांक मिळाविला आहे. प्रथम क्रमांक मिळविलेल्या दोन्ही संघांची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे, अशी माहिती मुख्याध्या ...

धामणीत हरिनाम सप्ताह सुरू - Marathi News | Dharmaniat Harnam Week starts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धामणीत हरिनाम सप्ताह सुरू

लोणी धामणी - धामणी (ता. आंबेगाव) येथील श्रीराम मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त रविवारी (दि. ३०) अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे. हा सप्ताह रविवारी (दि. ६) संपन्न होणार असल्याची माहिती या सप्ताहाचे संयोजक ह.भ.प. पांडुरंगमहाराज बोर्‍हाडे व धामणी ग ...

ँस्मार्ट सिटी: महापालिकेच्या सा‘ासाठी अनेक संस्थांचा पुढाकार महापालिका व फिक्की यांच्यात सामंजस्य करार - Marathi News | ØSmart City: A multi-institutional initiative for municipal corporation's municipal corporation and FICCI signed a Memorandum of Understanding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ँस्मार्ट सिटी: महापालिकेच्या सा‘ासाठी अनेक संस्थांचा पुढाकार महापालिका व फिक्की यांच्यात सामंजस्य करार

पुणे: केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुणे शहराचा समावेश झाल्यानंतर शहरातील उद्योग, व्यावसायिकांमध्ये आता याची चांगली चर्चा सुरू झाली आहे. या योजनेसाठी महापालिकेला सहकार्य करण्याची तयारी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड ...

ज्ञानाच्या पलिकडे नेणारा मार्गदर्शक म्हणजे शिक्षक - Marathi News | A guide guiding beyond knowledge is teacher | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानाच्या पलिकडे नेणारा मार्गदर्शक म्हणजे शिक्षक

विजय मोहिते : लोकशिक्षक पुरस्काराचे वितरण ...

एकदा बचावले, दुसऱ्या हल्ल्यात गाठले - Marathi News | Once escaped, the second attack escaped | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एकदा बचावले, दुसऱ्या हल्ल्यात गाठले

मोहननगर प्रभाग क्रमांक २६चे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकावडे यांच्यावर ते राहत असलेल्या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी असाच हल्ला झाला होता. त्या वेळी पोटाला थोडी जखम झाल्याने ...

उद्योगनगरीवर पाणीकपातीचे संकट - Marathi News | Water crisis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्योगनगरीवर पाणीकपातीचे संकट

पुण्यात पाणीकपात केल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही पाणीकपात होणार की नाही, असा प्रश्न शहरवासीयांना आहे. कपातीच्या संकटास शहरवासीयांना सामोरे जावे लागणार आहे. ...

श्रीकर परदेशींमुळे पिंपरीला डावलले! - Marathi News | Shikar Dasari Pindarila due to foreigners! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :श्रीकर परदेशींमुळे पिंपरीला डावलले!

येथील महापालिकेतील भ्रष्ट कारभार तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी जवळून पाहिला आहे. हेच परदेशीसाहेब केंद्रात सचिव आहेत. कदाचित त्यांनी महापालिकेच्या कारभाराची वस्तुस्थिती ...