शहराच्या पाण्यामध्ये ३० टक्के कपात करून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून शहराला केल्या ...
टाटाच्या मालकीच्या असलेल्या मुळशी धरणातील पाणीच दुष्काळी परिस्थितीत आधार देईल,’ हा विषय ‘लोकमत’ने सर्वप्रथम मांडल्यानंतर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ...
आदिवासी पाड्यांवर जाऊन ध्येयवेड्या शिक्षकाने त्यांच्यासारखा पोशाख परिधान केला. या समाजाला आपलेसे करून घेतले. अगदी त्यांना अंघोळी घालण्यापासून ते कपडे ...
नकला अनेक जण अनेकांच्या करतात. मी कुणाचीही नक्कल कधी केली नाही. राजकारण असो वा चित्रपट, कुठल्याही क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न व्हायला हवा ...
पुणे : उसाला एफआरपीप्रमाणे दर मिळावा, या मागणीसाठी हिंंदस्थान प्रजा पक्षातर्फे शुक्रवारी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पक्षाचे प्रदेश युवा आघाडीचे अध्यक्ष नवनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मागण् ...
पुणे: पावसाने पाठ फिरविल्याने अद्यापही बहुतांश भागातील पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे खरिपाच्या पीक विमा योजनेसाठी पुन्हा १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
पुणे : इयत्ता अकरावीचे उर्वरित प्रवेश महाविद्यालयीन स्तरावर करण्यात येणार आहेत. त्यानुसार या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले आहे. ही प्रक्रिया शुक्रवारपासूनच सुरू करण्यात आली असून दि. १० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ...