लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide by hanging | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

चंदननगर येथील एका लॉजमध्ये तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. ...

चोरीचा प्रयत्न; दोघांना कारावास - Marathi News | Stolen attempt; Both of them imprisoned | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चोरीचा प्रयत्न; दोघांना कारावास

चंदननगर परिसरातील हार्डवेअरच्या दुकानाच्या खिडकीचे गज कापून चोरी करण्याचा प्रयत्न करणाºया दोघांना ४ महिने साध्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. ...

सात महिन्यांत सहाजण जाळ्यात - Marathi News | In seven months, six people have been trapped | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सात महिन्यांत सहाजण जाळ्यात

महापालिका भवनातील टक्केवारीची प्रकरणे गाजत आहेत. महापालिका अधिकारी आणि कर्मचाºयांची खाबुगिरी वाढली आहे. गेल्या सात महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सहा जण ...

कुंटणखान्यांना लागले टाळे - Marathi News | Do not let the kids start | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कुंटणखान्यांना लागले टाळे

ताथवडे, वाकड परिसरात राजरोसपणे तरुणींची एस्कॉर्ट करणारी टोळी सक्रिय असून सेक्स रॅकेट चालविणारी शहरभर मोठी साखळी असल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणले. ...

कमल घोलप यांचे नगरसेवकपद धोक्यात - Marathi News | Kamal Gholap threatens corporator | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कमल घोलप यांचे नगरसेवकपद धोक्यात

महापालिका निवडणुकीत यमुनानगर-निगडी प्रभागातून अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या भाजपा नगरसेविका कमल अनिल घोलप या माळी समाजाच्या आहेत. ...

सभागृहांची परवानगी महापौर, स्थायीकडे - Marathi News | Hall's permission mayor, standing | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सभागृहांची परवानगी महापौर, स्थायीकडे

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहाचा वापर महासभेसाठी करण्यात येणार आहे़ हे सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी महापौरांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असणार आहे. ...

‘पोलीस काकांची’ मात्रा - Marathi News | The amount of 'Police Kakka' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘पोलीस काकांची’ मात्रा

शाळा, महाविद्यालयांच्या आवारातील वाढत्या हुल्लडबाजीला वेसण घालण्यासाठी आता पुणे पोलिसांकडून ‘पोलीस काका’ यंत्रणा राबविली जाणार आहे. ...

अधिकारी, पदाधिका-यांचे दुट्टप्पी धोरण - Marathi News | Officers, Dictatorship of Officers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अधिकारी, पदाधिका-यांचे दुट्टप्पी धोरण

दंड आकारून का होईना अनधिकृत बांधकामे नियमित व्हावीत, शास्ती कर रद्द करावा या मागणीचा शासनस्तरावर पाठपुरावा केल्यानंतर नुकताच दिलासादायक निर्णय झाला. ...

चोरट्यांकडून २५ दुचाकी जप्त - Marathi News | Twenty-two bags seized from thieves | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चोरट्यांकडून २५ दुचाकी जप्त

गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देणाºया दोन अल्पवयीन आरोपींसह अन्य एक अशा तिघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ...