लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतीय जैन संघटना विद्यालयात विज्ञान मंडळ - Marathi News | Science Board of Jain Organization of India | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भारतीय जैन संघटना विद्यालयात विज्ञान मंडळ

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विज्ञान विषयांत अभिरुची निर्माण व्हावी यासाठी संत तुकारामनगर येथील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ...

बिलाची रक्कम पाहून वीजग्राहक चक्रावले - Marathi News | The electricity consumers are stunned to see the bill amount | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बिलाची रक्कम पाहून वीजग्राहक चक्रावले

भोंगळ कारभार, मीटर रीडिंग न घेता महावितरणकडून अंदाजे देण्यात आलेल्या वीजबिलांची रक्कम पाहून नागरिक चक्रावले आहेत. ...

धामणगाव येथे विवाहितेवर बलात्कार - Marathi News | Marriage rape in Dhamangaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धामणगाव येथे विवाहितेवर बलात्कार

जिवे मारण्याची धमकी देत खेड तालुक्यातील धामणगाव येथे २२ वर्षीय विवाहितेवर बलात्कार करण्यात आला. ही घटना रविवारी (३0 जुलै) घडली. ...

‘एचआर’तर्फे वृक्षारोपण - Marathi News | Plantation by 'HR' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘एचआर’तर्फे वृक्षारोपण

एचआर कनेक्ट असोसिएशनच्या वतीने महाळुंगे येथे बालेवाडीजवळ वन विभागाच्या क्षेत्रात दीडशेहून अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले. ...

दंड वसुलीतून ९ लाख - Marathi News | 9 lakhs from fine recovery | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दंड वसुलीतून ९ लाख

लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाने मागील दोन महिन्यांत तब्बल ९२५ वाहनांवर कारवाई करत ३ लाख २९ हजार ४०० रुपयांची दंड वसुली केली. ...

लोहगडावरील सुरक्षेकडे होतेय दुर्लक्ष - Marathi News | Ignorance is against the safety of the iron ore | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोहगडावरील सुरक्षेकडे होतेय दुर्लक्ष

मागील काही वर्षांमध्ये मावळातील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचे लोंढे च्या लोंढे येत असून, त्यात लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची संख्या मोठी वाढली आहे. ...

मुलाच्या अपहरणाचा उधळला डाव - Marathi News | Child abduction | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुलाच्या अपहरणाचा उधळला डाव

बोपखेल येथील गणेशनगरमध्ये राहाणाºया राजाराम ढेरे यांच्या तीन वर्षाच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झाला़ मात्र, घरात मुलाची आजी असल्याने हा अपहरणाचा डाव फसला. ...

माण, हिंजवडी ग्रामपंचायती आमने-सामने - Marathi News | Maan, Hinjewadi Gram Panchayat face-to-face | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माण, हिंजवडी ग्रामपंचायती आमने-सामने

कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराने हिंजवडी ग्रामपंचायतीचा कचरा माणच्या हद्दीत आणून टाकला जात असल्याने कचºयाच्या प्रश्नावरून दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. ...

‘दुनिया झुकती है’चा प्रत्यय - Marathi News | The 'world tilts' suffix | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘दुनिया झुकती है’चा प्रत्यय

पवना नदीपात्रात काळेवाडी पुलाखाली कोणी मगर दिसल्याचे सांगू लागले आहे़, तर कोणी मोठ्या आकारातील अजगर असल्याची अफवा पसरवत आहे. ...