काळेवाडी- आॅटो क्लस्टर मार्गावरील उड्डाणपुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, या पुलावरून उतरणाºया रॅम्पबाबत एम्पायर इस्टेटमधील रहिवाशांमध्ये नाराजी ...
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. उत्सवाचे नियोजन करण्यासाठी मंडळांच्या बैठका सुरू झाल्या असून कार्यकर्त्यांना कामाचे वाटप केले जात आहे. ...
लोकमत सखी मंच आणि डॉ. गाडेज् डायबेटिस अॅण्ड वुमन्स् क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने सखींसाठी खास दोन अंकी ‘चांगल्या बायका दुसºयांच्या’ या विनोदी नाटकाची मेजवानी आयोजित केली आहे. ...
महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीने शहरातील महाविद्यालयाच्या परिसरात होणाºया टवाळखोरीविषयी चर्चा करण्यासाठी पोलीस आयुक्तांसमवेत बैठक घेतली होती. ...
नागरिकांना प्रवास करताना जीवघेणा ठरत असलेल्या मुंबई-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या बाणेर परिसरातील राधा चौकात बंद अवस्थेत असलेली सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी महापालिका ...
शहराच्या जवळील पवनानगर रस्त्यावरील चिखलसे गाव हद्दीतील बौर खिंड प्रवासासाठी धोकादायक झाली आहे. येथे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ...