लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनधिकृत फ्लेक्स उभारणा-यांवर फौजदारी - Marathi News | Criminalization on Unauthorized Flex Builders | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अनधिकृत फ्लेक्स उभारणा-यांवर फौजदारी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने फ्लेक्स व जाहिरात फलकांना परवानगी दिली जाते. विना परवाना व अनधिकृत फ्लेक्स उभारणाºयांवर आता फौजदारी कारवाई केली जाणार आहे ...

ताडपत्री खरेदीत दिरंगाई - Marathi News | Tarapai for buying tarpai | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ताडपत्री खरेदीत दिरंगाई

महापालिकेकडून आषाढी वारीतील दिंडेकºयांना देण्यात येणाºया भेटवस्तूबाबत प्रशासनाने नियुक्त केलेल्या समितीचा एकपानी अहवाल सादर झाला आहे. ...

दरोड्याच्या तयारीतील चार आरोपींना अटक - Marathi News | Four accused arrested for the robbery | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दरोड्याच्या तयारीतील चार आरोपींना अटक

दरोड्याच्या तयारीतील चार आरोपींना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास अटक केली. त्यातील एक आरोपी फरार झाला आहे. ...

नव्या उत्पादनांची रस्त्यावर विक्री - Marathi News | Sale of new products on the road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नव्या उत्पादनांची रस्त्यावर विक्री

लहान मुले, महिला शहरांतील मुख्य चौकांत काही ना काही वस्तू विकताना दिसून येतात. सिग्नलला थांबणाºया वाहनाकडे जाऊन छत्री, गाडीची काच पुसण्यासाठी वापरात येणारा पाण्याचा स्प्रे ...

वर्गणीदारांनी घेतला आखडता हात - Marathi News | The hand picked by the subscribers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वर्गणीदारांनी घेतला आखडता हात

गणेशोत्सव मंडळांना विविध राजकीय पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, उद्योजक, व्यावसायिक मोठ्या रकमेची वर्गणी द्यायचे. ...

महापुरुषांना अभिवादन - Marathi News | Greetings to the great men | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापुरुषांना अभिवादन

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त, तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेसह शहरातील विविध संस्था-संघटनांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. ...

मधुकर पवळे यांना आदरांजली - Marathi News | Honor to Madhukar Pawale | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मधुकर पवळे यांना आदरांजली

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिवंगत महापौर मधुकर पवळे यांच्या जयंतीनिमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. ...

...अन् चेंबरची झाली दुरुस्ती; रिफ्लेक्टरही हटवले - Marathi News | ... and the repair of the chamber; Reflector also deleted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :...अन् चेंबरची झाली दुरुस्ती; रिफ्लेक्टरही हटवले

कोकणे चौक ते रहाटणीगाव या मार्गावर असलेल्या नादुरुस्त चेंबरबाबत तसेच सांगवी फाटा येथील भुयारी मार्गातील तुटलेल्या रिफ्लेक्टरचा वाहनचालकांना धोका याबाबत ‘व्हॉट्सअ‍ॅप रिपोर्टर’ ने दिलेली बातमी ...

पोलिसांकडूनच नियम भंग - Marathi News | Police breach rules | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांकडूनच नियम भंग

शहरात अनेक ठिकाणी प्रत्येक चौकात वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी नियुक्त केलेले असतात. हे कर्मचारी वाहनचालकाकडून नियम पाळण्याची अपेक्षा करतात ...