चिंचवडेनगर येथील शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशन आणि नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या संयुक्त प्रयत्नातून रस्त्यावर कचरा फेकणाºया नागरिकांना गुलाबपुष्प देऊन कचरा न करण्याचे आवाहन गांधीगिरीच्या माध्यमातून केले. ...
शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शहरातील रस्ते अपुरे पडत आहेत. तर रस्त्यावरील वाहनांमुळे रस्ता ओलांडणे मुश्कील झाले आहे. ...
रिंगरोडबाधित आणि प्राधिकरण आरक्षित बांधकामांवर कारवाई तुर्तास थांबवण्यात यावी, अशी मागणी घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने प्राधिकरणाचे मुख्यकार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांच्याकडे करण्यात आली आहे. ...
खराळवाडीच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलने ताथवडेच्या इंदिरा नॅशनल स्कूलचा पराभव करीत सुब्रतो मुखर्जी चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. ...
सध्या स्पर्धेचा काळ आहे़ त्यामध्ये प्रत्येक जण मार्कांच्या मागे पळताना दिसतात. मात्र, विद्यार्थ्यांनी गुणांच्या मागे न धावता नीतिमूल्यांमध्ये विकास करावा, असे मत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले. ...
९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चाचे पिंपरी-चिंचवडमधील विभागीय कार्यालय सोमवारी सुरू करण्यात आले. तानाजीनगर, चिंचवड येथील दिनकर भोईर व्यायामशाळा येथे सुरु झालेल्या ...
महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व अतिक्रमण पथकाच्या वतीने संत तुकारामनगर, मासूळकर कॉलनी या परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर जेसीबी व ब्रेकरच्या साहाय्याने कारवाई करून ...
पिंपरी : भक्ती-शक्ती चौकातील ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाचा आराखडा नियोजित मेट्रो, मोनोरेल आदी तत्सम प्रकल्पांचा विचार करून तयार करण्यात आलेला नाही. ...