लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
चापेकर वाड्याचा विस्तार - Marathi News | The magnificent palace extension | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चापेकर वाड्याचा विस्तार

पिंपरी-चिंचवड शहराचे वैभव असणाºया चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर वाड्याचा विस्तार करण्यात येणार आहे. तिसºया टप्प्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. ...

विनापरवाना फ्लेक्सला दहा हजारांची नोटीस - Marathi News | Ten thousand notice for non-transparency flakes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विनापरवाना फ्लेक्सला दहा हजारांची नोटीस

महापालिकेतील उत्पन्न वाढीकडे सत्ताधाºयांनी लक्ष दिले असून फ्लेक्सचे उत्पन्न वाढविण्यासाठी आकाशचिन्ह परवाना विभाग सक्षम करण्यास सुरुवात केली आहे. ...

स्वाइन फ्लूचे आणखी ६ रुग्ण - Marathi News | Another 6 cases of swine flu | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वाइन फ्लूचे आणखी ६ रुग्ण

पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना शहरात बुधवारी स्वाइन फ्लूच्या तब्बल सहा रुग्णांची भर पडल्याने नागरिकांसह आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे. ...

‘त्या’ झाडांच्या पुनर्रोपणासाठी प्राधिकरणाची जागा - Marathi News | The place of the authority for the reproduction of those 'trees' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘त्या’ झाडांच्या पुनर्रोपणासाठी प्राधिकरणाची जागा

मेट्रो प्रकल्पासाठी पिंपरी महापालिका ते हॅरिस ब्रीजमध्ये अंदाजे १० वर्षांपुढील सुमारे २१२ वृक्ष काढावे लागणार आहेत. मात्र, या सर्व झाडांचे पुनर्रोपण प्राधिकरणातील पेठ क्रमांक २९ येथील पाच एकर जागेत करण्यात येणार आहे. ...

राखी पाठविण्यासाठी ‘मेलबॉक्स’ - Marathi News | 'Mailbox' to send Rakhi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राखी पाठविण्यासाठी ‘मेलबॉक्स’

बहीण आणि भाऊ यांच्यातील अतूट नात्याला आणखी घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण! या सणाला भावाच्या मनगटावर राखी बांधून पाठीशी ठाम उभे राहण्याचे वचन घेण्याची ही परंपरा सध्याच्या व्हाट्सअपच्या जमान्यातही सुरू आहे. ...

अतिक्रमणे हटविण्याची गरज - Marathi News | The need to delete encroachments | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अतिक्रमणे हटविण्याची गरज

पिंपरीतील भाजी मंडईची महापौर आणि आयुक्तांनी बुधवारी पाहणी केली. विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर भाजी मंडईत तत्काळ सुविधा पुरविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. ...

चार कोटींच्या विकासकामांना मंजुरी - Marathi News | 4 crores development works sanctioned | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चार कोटींच्या विकासकामांना मंजुरी

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासविषयक सुमारे चार कोटी ३६ लाख ५२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन - Marathi News | Prohibition Movement by Nationalist Congress | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन

केंद्र शासनातर्फे देण्यात येत असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये कपात करण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे निदर्शने केली. ...

प्रलंबित प्रश्नांवर मुख्यमंत्री काढणार तोडगा - Marathi News | Chief Minister will solve the pending issues | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रलंबित प्रश्नांवर मुख्यमंत्री काढणार तोडगा

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट लक्ष घातले होते. मात्र, महापालिकेत सत्ता आल्यानंतर शहरातील प्रश्नांकडे ...