पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील सर्वसामान्य, कष्टकरी कामगार वर्गाच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने वाल्हेकरवाडी, चिंचवड, तसेच भोसरी-मोशी सेक्टर १२ व सेक्टर ६ मध्ये गृहयोजना र ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडूनही निधी दिला जातो. मात्र, सेवा पुरविताना उद्योगनरीला नेहमीच दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचे दिसून येते. गुरुवारी जागतिक महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी एकूण २६ बस सु ...
शहरात गेल्या काही वर्षांत हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हॉटेल व्यवसायाचा कसलाही परवाना नसताना ढाबे, तसेच हॉटेल राजरोसपणे चालवली जात आहेत. अशा हॉटेल व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई होत नाही. बेकायदा गुटखाविक्री करणाºयांना लक्ष् ...
जागतिक महिला दिनानिमित्त लोणावळा नगर परिषद व महालक्ष्मी महिला मंच यांच्या वतीने महिलांकरिता आयोजित मिसेस लोणावळा व्यक्तिमत्त्व स्पर्धेत अॅड. मोनाली कुलकर्णी सौभाग्यवती लोणावळाच्या मानकरी ठरल्या ...
राज्य सरकारने शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय घेतला असला, तरी शहरातील बहुसंख्य शाळांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सर्रास सुरू आहे. त्यामुळे धुरांच्या रेषा हवेत सोडणाºयांचे प्रमाण वाढत आहे. ...
मला वाटते की, भारतीय माणसाच्या आत एक उत्सवी मन आहे. विविध प्रकारचे सण-उत्सव आपण साजरे करतो. त्यामुळे संमेलनावर आपण टीका करू नये, असे मत डॉ. आशुतोष जावडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी शून्यातून भारती विद्यापीठ या शिक्षणसंस्थेचे देशभर जाळे विणले. राजकारणातही ते पाय रोवून उभे राहिले. तळागाळापर्यंत शिक्षणाच्या प्रसार करणा-या थोर नेत्याला आपण मुकलो असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. ...
महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने पाच वर्षांत अधिक नगरसेवकांना स्थायी समितीत संधी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. चिठ्ठीतून वाचलेल्या भाजपाच्या चार आणि अपक्ष एक अशा पाच जणांचे राजीनामे भाजपाने घेतले होते. हे राजीनामे महापौर नितीन काळजे यांनी मंजूर केले आहेत ...
प्लायवूडचा दरवाजा बनविणा-या कारखान्याला शुक्रवारी (दि. ९) दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. यात मशिन, प्लायवूड, तसेच इतर साहित्य खाक झाले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही. ...
पिंपरी : महापालिकेच्या अर्थसंकल्पावरील विशेष सर्वसाधारण सभा दुसºयांदा तहकूब केली आहे. अगोदर शुभेच्छा आणि नंतर श्रद्धांजली वाहून सभा तहकुबीचे कारण देण्यात आले. मात्र, अर्थसंकल्पावरील काही उपसूचनांवर एकमत न झाल्याने सभा तहकूब केल्याची चर्चा महापालिका व ...