महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या कारकिर्दीस १४ मार्चला एक वर्ष पूर्ण होत आहे. ‘भय आणि भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक कारभाराचे अभिवचन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. ...
देहूगाव: येथील माळीनगर भागात गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने येथील नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.श्रीक्षेत्र देहूगावला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठ ...
शहराला पाणीपुरवठा करणाºया पवना धरणात ५३.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले असून, मे महिन्यात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे सूतोवाच महापालिका प्रशासनाने केले आहे. ...
शाहू नगर येथे आरटीओ मागील पूर्णानगर परिसरात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याने धारधार शास्त्राने गळा, मान व डोक्यात सपासपा वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...
मागील महिन्यात कान्हे फाटा हद्दीत जुना मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या एका भंगार दुकानाला आग लागली. त्यात भंगाराचे दुकान, गोदाम भस्मसात झाले होते. ते दुकान पुन्हा पूर्ववत झाले असून, याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वी धुराचे लोट निघू लागले. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपाच्या कारभारविरोधात आक्रमक भूमिका बजविण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने विरोधी पक्षनेते योगेश बहल यांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...