प्लॅस्टिक पिशव्या वापरावर शासनाने बंदी घातली असून, महापालिकेने या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. दुकानदारांनी, मिठाई विक्रेत्यांनी दुकानांमध्ये दर्शनी भागावर प्लॅस्टिक पिशवीची मागणी करू नये, असे फलक लावले आहेत. ...
महापालिकेच्या नागरवस्ती विभाग व महिला बालकल्याण विभागातील कामांचा पंचनामा सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांनी केला. योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात तरतूद ठेवली जाते. ...
महापालिकेच्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण सभेत प्रभागनिहाय उपसूचनांचा पाऊस पडला. मूळ चार उपसूचनांना सुमारे ७२९ विकासकामे सुचविली आहेत. स्थापत्य विशेष योजना, वर्गीकरण, विकासकामांच्या तरतुदीसाठी हेड ओपन करणे, ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल अशा विविध सुमारे ३० ...
पुणे महापालिकेप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातही र्पाकिंगबाबतचे धोरण तयार केले आहे. हे धोरण लवकरच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर आणण्यात येणार आहे. त्यातून शहरातील वाहतूककोंडी आणि र्पाकिंगचा प्रश्न सुटणार आहे. ...
सांगवी येथील समर्थनगर येथे सोमवारी सकाळी दहाला एका ४० वर्षीय कैलास राणोजी तौर याचा मृतदेह घरातील स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता. हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी महापौरांची बैठक महापौर दालनात झाली. विकास प्रकल्पांना माजी महापौर यांची नावे द्यावीत. जुन्या कोनशिला बदलण्यात याव्यात. पिंपरी-चिंचवडमधून जाणाऱ्या मेट्रोला पुणे मेट्रो असे नाव आहे, याबाबत शहरावर अन्याय झाला आहे. पिंपरी- ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदाबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल असताना आणि जैसे थे असा आदेश असतानाही सत्ताधारी भाजपाने मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत विषय मंजूर केला आहे. डॉ. अनिल रॉय यांच्याऐवजी डॉ. पवन साळवे यांची नियुक्ती केली. ...
स्थायी समितीच्या पाच सदस्य निवडीत आमदार महेश लांडगे गटाची सरशी झाली असून, ही निवड मंगळवारी करण्यात आली. भाजपाच्या सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, विकास डोळस, अर्चना बारणे या चार आणि अपक्ष नगरसेविका साधना मळेकर यांची वर्णी लागली आहे. महापौर नितीन काळजे ...