पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर डिजिटल कारभाराला प्राधान्य देण्यात आहे. दांडीबहाद्दर नगरसेवकांना चाप लावण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्याचा विषय सर्वसाधारण सभेने मंजूर केला. ...
पैसे, युपीएसच्या चोरीनंतर चोरट्यांची आता एटीएममधील बॅट-यांकडे वक्रदृष्टी झाली आहे. मागील दोन महिन्यात चोरट्यांनी चार ठिकाणी बॅट-यांवर डल्ला मारला आहे. त्यामुळे शहरातील एटीएम केंद्राच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...
महापालिकेचे कामकाज हायटेक झाले असले तरी जनजागृतीसाठी महापालिका पारंपरिक पद्धतीचा अवलंब करीत आहे. रिक्षा, अथवा टेम्पोवर ध्वनिक्षेपक लावून नागरिकांना प्लॅस्टिक बंदीचे महत्त्व पटवून देण्यासाठी पारंपरिक पद्धतीने दवंडी पिटण्याची महापालिकेची ही जनजागृती खर ...
शहराचे तापमान ३८ अंशांवर पोहोचल्याने उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. अशा कडक उन्हात वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांची दमछाक होते. त्यांना अक्षरश: उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. ...
स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडची पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून, सत्ताधाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ आली आहे. चोवीस तास पाणीपुरवठ्यातील चाळीस टक्के भागाचे काम प्रगतिपथावर असून डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. ...
पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत नेऊन टाकण्याच्या कामाची मुदत जुलै २०१६ ला संपुष्टात आलेली असताना चौथ्यांदा ३० जूनपर्यंत मुदत वाढ दिली आहे. ...
गेल्या सहा वर्षांपासून लोकमत ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस’ या नावाने पुण्यातील नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पांच्या प्रदर्शनाचे आयोजन करीत आहे. ...