पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदीमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत आहे. विभागाकडून कृष्णानगर येथील पंप हाऊस येथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. ...
जाहिरातींसाठी झाडांवर खिळे ठोकल्याचे शहरात सर्वत्र सर्रास दिसून येत आहे. या खिळ्यांमुळे झाडांचे नुकसान होत आहे. त्यांच्या संवर्धनात बाधा निर्माण होत आहे. ...
पिंपरी-चिंचवड शहराचे नागरीकरण वाढले आहे. एकवीस लाखांच्या शहरात सोळा लाख दुचाकी व चारचाकी वाहने आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहने येत असल्याने सार्वजनिक वाहतुकीवर ताण येत आहे. ...
तू मला फार आवडतेस, मी तुझे दुसरे कोणाबरोबर लग्न होऊन देणार नाही. तुझे घरचे लोकांना आपले दोघांचे लफडे आहे असे सांग’, असे बोलून एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला दमदाटी... ...
केअर टेकर म्हणून नेमणूक केलेल्या व्यक्तीनेच वाकड येथील एका वृद्ध शेतकऱ्याची तब्बल १ कोटी १९ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...